Jump to content

"दत्तात्रय अंबादास मायाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने पुनर्निर्देशन ठेउन लेख राजदत्त वरुन दत्तात्रय अंबादास मायाळू ला हलविला: शीर्षक लेखन...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव.विदर्भातील [[अमरावती]] जिल्ह्यातील धामणगाव येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे व्यतीत झाला. मधुचंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.<br/> गाजलेले चित्रपट -
सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचे दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव. विदर्भातील [[अमरावती]] जिल्ह्यातील धामणगाव येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे व्यतीत झाला. मधुचंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे ते सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले. संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी मित्र फाउंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे (फेब्रुवारी २०१५).

* मधुचंद्र,
;गाजलेले चित्रपट:
* राघूमैना,
* अरे संसार संसार
*शापित,
* देवकीनंदन गोपाला
* पुढचं पाऊल,
* पुढचं पाऊल
* देवकीनंदन गोपाला,
* मधुचंद्र
*माझं घर माझा संसार,
*हेच माझं माहेर,
* माझं घर माझा संसार
* मुंबईचा फौजदार
* अरे संसार संसार,
* राघूमैना
*मुंबईचा फौजदार <br /> असे वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले.
* शापित
* हेच माझं माहेर



{{साचा:अमरावती}}
{{साचा:अमरावती}}

२२:४९, ९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचे दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे व्यतीत झाला. मधुचंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे ते सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले. संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी मित्र फाउंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे (फेब्रुवारी २०१५).

गाजलेले चित्रपट
  • अरे संसार संसार
  • देवकीनंदन गोपाला
  • पुढचं पाऊल
  • मधुचंद्र
  • माझं घर माझा संसार
  • मुंबईचा फौजदार
  • राघूमैना
  • शापित
  • हेच माझं माहेर