Jump to content

"महाराष्ट्रातील विद्यापीठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५: ओळ ३५:
* [[सोलापूर विद्यापीठ]], [[सोलापूर]]
* [[सोलापूर विद्यापीठ]], [[सोलापूर]]


== कृषी ==
== कृषी विद्यापीठे==
महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांची यादी
;महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांची यादी:
* दापोली कृषि विद्यापीठ ([[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ]]), [[दापोली]], जि. [[रत्नागिरी]]

* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ]], [[दापोली]], जि. [[रत्नागिरी]]
* [[डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ]], [[अकोला]]
* [[डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ]], [[अकोला]]
* [[महात्मा फुले कृषि विद्यापीठ]], [[राहुरी]], जि. [[अहमदनगर]]
* परभणी कृषि विद्यापीठ ([[वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ]]), [[परभणी]]
* [[मराठवाडा कृषि विद्यापीठ]], [[परभणी]]
* राहुरी कृषि विद्यापीठ ([[महात्मा फुले कृषि विद्यापीठ]]), [[राहुरी]], जि. [[अहमदनगर]]



== अभिमत ==
== अभिमत विद्यापीठे==
महाराष्ट्रातील अभिमत (डीम्ड) विद्यापीठे म्हणजे महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठे होय. ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्त्वात आली.
महाराष्ट्रातील अभिमत (डीम्ड) विद्यापीठे म्हणजे महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठे होय. ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्त्वात आली.


* भारती विद्यपीठ, पुणे
* भारती विद्यायपीठ, पुणे
* डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, पुणे.
* डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, पुणे.
* डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे
* डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे
ओळ ६६: ओळ ६६:
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
* विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पुणे आणि नागपूर
* विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पुणे आणि नागपूर

== हेही पाहा ==
== हेही पाहा ==
* [[युजीसी]]
* [[युजीसी]]

२२:३७, २६ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा इ.स. १८५७ पासून अस्तित्त्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ इ.स. १९२३ मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ इ.स. १९४८ आणि मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९५६ मध्ये स्थापन झाले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन राज्य कृषि मंत्रालयामार्फत होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, दंतवैद्यक, सुश्रूषा विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. रायगड जिल्ह्यात लोणेरे येथे डॉ. आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठ आहे, तसेच नागपूर येथे कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे. या व्यतिरिक्त, मराठी भाषा विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे ... या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

नॅक मानांकने

राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) मूल्यांकन पद्धती

उच्चशिक्षणाची बाजारपेठ

भारतातील परदेशी विद्यापीठे

विद्यापीठांची यादी

महाराष्ट्रातली विद्यापीठांची यादी, जुनी आणि रूढ नावे आणि (बदललेली नावे):

कृषी विद्यापीठे

महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांची यादी


अभिमत विद्यापीठे

महाराष्ट्रातील अभिमत (डीम्ड) विद्यापीठे म्हणजे महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठे होय. ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्त्वात आली.

  • भारती विद्यायपीठ, पुणे
  • डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, पुणे.
  • डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे
  • डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्था, मुंबई
  • डॉ. होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई
  • गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे
  • इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
  • कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था, कराड
  • कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था, मुंबई
  • लोकसंख्या विज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय संस्था, गिरिनगर, पुणे
  • मत्स्यशिक्षणाची केंद्रीय संस्था, मुंबई
  • नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था, मुंबई
  • पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई
  • प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था, लोणी, जि. अहमदनगर
  • शस्त्रास्त्र तंत्रज्ञान संस्था, मुंबई
  • सिम्बॉयसिस शिक्षण संस्था, पुणे आणि मुंबई
  • टाटा मूलभूत संशोधन संस्था, देवनार, मुंबई
  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
  • विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पुणे आणि नागपूर

हेही पाहा

बाह्य दुवे