Jump to content

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील एक अभिमत विद्यापीठ आहे.

स्थान

[संपादन]

सावंगी (मेघे), वर्धा, ४४२००४

विभाग

[संपादन]

या विद्यापीठाची ४ संकुले असून १ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आहे.

बाह्य दुवे

[संपादन]