डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
Appearance
(डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या दापोली गावातील कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने १८ मे, इ.स. १९७२ रोजी कोकण कृषी विद्यापीठ नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विदयापिठाचे नाव १२ फेब्रुवारी, इ.स. २००१ रोजी याचे पी.के. सावंत असे नामकरण केले गेले.