"इंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 57 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q128335 |
No edit summary |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
}} |
}} |
||
[[चित्र:Indra.jpg|इवलेसे|इंद्र - ऐरावतावर आरूढ असलेला]] |
[[चित्र:Indra.jpg|इवलेसे|इंद्र - ऐरावतावर आरूढ असलेला]] |
||
[[ऋग्वेद|ऋग्वेदातील]] इंद्र हा |
[[ऋग्वेद|ऋग्वेदातील]] इंद्र हा हिंदुधर्मातली एक प्रमुख देवता आहे. हिंदू विचारधारेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे. ही पर्जन्यदेवता आहे. |
||
==इंद्रपद== |
|||
इंद्रपद हे पराक्रमाने किंवा तपाने प्राप्त होणारे एक पद आहे. आत्तापर्यंत या पदावर बसलेली माणसे : ऊर्जस्विन, पुरंदर(महाबल), प्रल्हाद, बलि, भवानुभव(मनोजव, मंत्रद्रुम), भूतधामन,(ऋतुधामन), यज्ञ, रजि(आयुपुत्र), रोचक, विपश्चित्, विभू, विश्वभुज्, शक्र, शिखि (त्रिशिख, शिबी), सत्यजित, सुशांती ऊर्फ सुकीर्ती, हिरण्यकशिपु |
|||
{{हिंदू देवता आणि साहित्य}} |
{{हिंदू देवता आणि साहित्य}} |
१३:१५, २६ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
इंद्र | |
देवांचा राजा; अंतरिक्ष - इत्यादींची अधिपती देवता | |
संस्कृत | इन्द्र |
निवासस्थान | अमरावती |
लोक | स्वर्ग |
वाहन | ऐरावत, उच्चैःश्रवस् |
शस्त्र | वज्र, शंब, पवीर, भाला, धनुष्यबाण, अरप, निधा |
वडील | कश्यप |
आई | अदिति |
पत्नी | इंद्राणी/ शची |
अपत्ये | जयंत |
अन्य नावे/ नामांतरे | सहस्राक्ष, वज्रपाणि, पुरंदर, मघवन्, हरिश्मश्रु |
नामोल्लेख | ऋग्वेद, ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, पद्म पुराण, स्कंद पुराण, वायु पुराण, |
ऋग्वेदातील इंद्र हा हिंदुधर्मातली एक प्रमुख देवता आहे. हिंदू विचारधारेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे. ही पर्जन्यदेवता आहे.
इंद्रपद
इंद्रपद हे पराक्रमाने किंवा तपाने प्राप्त होणारे एक पद आहे. आत्तापर्यंत या पदावर बसलेली माणसे : ऊर्जस्विन, पुरंदर(महाबल), प्रल्हाद, बलि, भवानुभव(मनोजव, मंत्रद्रुम), भूतधामन,(ऋतुधामन), यज्ञ, रजि(आयुपुत्र), रोचक, विपश्चित्, विभू, विश्वभुज्, शक्र, शिखि (त्रिशिख, शिबी), सत्यजित, सुशांती ऊर्फ सुकीर्ती, हिरण्यकशिपु