Jump to content

भारतातील संस्कृत विद्यापीठांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील भारतातील संस्कृत विद्यापीठांची यादी आहे जी केवळ संस्कृत विषयाच्या अभ्यासांवर केंद्रित आहेत.

स्थापना वर्ष नाव, ठिकाण जिल्हा राज्य प्रकार
१७९१ संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय

(आधीचे शासकीय संस्कृत महाविद्यालय)

वाराणसी उत्तर प्रदेश विद्यापीठ www.ssvv.ac.in
१८२१ पूना संस्कृत कॉलेज

(डेक्कन कॉलेज)

पुणे महाराष्ट्र Deemed University
१८२४ संस्कृत महाविद्यालय आणि विद्यापीठ कोलकाता पश्चिम बंगाल विद्यापीठ
१९०६ मद्रपुरी संस्कृत महाविद्यालय चेन्नई तमिळनाडू College
१९६१ कामेश्वर सिंग दरभंगा संस्कृत विद्यापीठ दरभंगा बिहार विद्यापीठ
१९६२ राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती तिरुपती आंध्र प्रदेश केंद्रीय विद्यापीठ
१९६२ श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली दिल्ली केंद्रीय विद्यापीठ
१९७० केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली दिल्ली केंद्रीय विद्यापीठ
१९८१ श्री जगन्नाथ संस्कृत विद्यापीठ पुरी ओडिशा विद्यापीठ
१० १९९३ श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ, कलाडी एर्नाकुलम केरळ विद्यापीठ
११ १९९७ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक नागपूर महाराष्ट्र विद्यापीठ
१२ २००१ जगद्गुरू रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठ जयपूर राजस्थान विद्यापीठ
१३ २००५ उत्तराखंड संस्कृत विद्यापीठ हरिद्वार उत्तराखंड विद्यापीठ
१४ २००५ श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठ, वेरावळ सोमनाथ गुजरात विद्यापीठ
१५ २००६ श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठ, तिरुमला तिरुपती आंध्र प्रदेश विद्यापीठ
१६ २००८ महर्षी पाणिनी संस्कृत एवम वैदिक विश्व विद्यालय उज्जैन मध्य प्रदेश विद्यापीठ
१७ २०११ कर्नाटक संस्कृत विद्यापीठ बेंगळुरू कर्नाटक विद्यापीठ
१८ २०११ कुमार भास्कर वर्मा संस्कृत आणि प्राचीन अध्ययन विद्यापीठ नलबारी आसाम विद्यापीठ
१९ २०१८ महर्षी बाल्मिकी संस्कृत विद्यापीठ कैथल Haryana विद्यापीठ