बोलिव्हिया
बोलिव्हिया República de Bolivia बोलिव्हियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "¡La unión es la fuerza!" (स्पॅनिश) "एकात्मता हीच शक्ती!" | |||||
राष्ट्रगीत: बॉलिव्हियानोस एल हादो प्रोपिसियो (बॉलिव्हिया, (तुझे) सुखमय भविष्य) | |||||
![]() | |||||
राजधानी | ला पाझ, सुकर | ||||
सर्वात मोठे शहर | सान्ता क्रुझ | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश, किशुआ, आयमारा व इतर ३४ स्थानिक भाषा[१][२] | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | लुइस आर्से | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (स्पेनपासून) ऑगस्ट ६, १८२५ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १०,९८,५८१ किमी२ (२८वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.२९ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | ▲१,०९,०७,७७८[३] (८४वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ८.९/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ४५.५२३ अब्ज[४] अमेरिकन डॉलर (१०१वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ४,४५१ अमेरिकन डॉलर (१२५वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.६४३[५] (मध्यम) (९५ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी-४ | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | BO | ||||
आंतरजाल प्रत्यय | .bo | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५९१ | ||||
![]() |
बोलिव्हिया (स्पॅनिश: Estado Plurinacional de Bolivia)[६][७] हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.
ऐतिहासिक इंका साम्राज्याचा भाग असलेला बोलिव्हिया इ.स. १५२४ ते इ.स. १८२५ दरम्यान स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथे अनेक दशके राजकीय व आर्थिक अस्थैर्य व लष्करी राजवट होती. गेल्या २०० वर्षांमध्ये शेजारी देशांसोबत झालेल्या लढायांमध्ये बोलिव्हियाने जवळजवळ अर्धा भूभाग गमावला आहे.
सध्या लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या बोलिव्हियाच्या अंदाजे १ कोटी लोकसंख्येपैकी ६०% जनता दरिद्री आहे. बोलिव्हिया हा लॅटिन अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. ह्या भागातील इतर देशांप्रमाणे येथे देखील श्रीमंत व गरीब लोकांच्या आर्थिक उत्पनांत प्रचंड तफावत आहे.
इतिहास
[संपादन]नावाची व्युत्पत्ती
[संपादन]प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन]भूगोल
[संपादन]
चतुःसीमा
[संपादन]राजकीय विभाग
[संपादन]बोलिव्हिया ९ डिपार्टमेंटमध्ये विभागलेला आहे --
मोठी शहरे
[संपादन]बोलिव्हियातील दोन तृतियांश लोक शहरांमधून राहतात.[८]
सुक्रे ही देशाची राजधानी आहे तर ला पाझ हे प्रशासकीय केंद्र आहे.
समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]२००१ च्या जनगणनेनुसार बोलिव्हियाची लोकसंख्या ८२,७४,३२५ इतकी होती. २०१२ मध्ये ही वाढून १,००,५९,८५६ झाली.[९]
धर्म
[संपादन]
बोलिव्हिया संविधानानुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.[११]
ख्रिश्चन धर्मीय सूत्रांनुसार ९२.५% बोलिव्हियानो लोक ख्रिश्चन धर्मातील कोणत्यातरी पंथाचे आहेत. ३.१% स्थानिक धर्म पाळणारे तर २.२% बहाई धर्मीय आहेत. १.९& निधर्मी तर ०.१% इतर धर्मीय आहेत.[१२]
२००१ च्या जनगणनेनुसार बोलिव्हियातील लोकसंख्येपैकी ७८% व्यक्ती कॅथोलिक, १९% प्रोटेस्टंट तर ३% इतरधर्मीय होते. काही लोक ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी होते..[१३][१४]
स्थानिक धर्म पाळणारे लोक ख्रिश्चन धर्मातील संकल्पना पू्र्वापार पासून असलेल्या आपल्या धर्मांमध्ये मिसळतात. हे कोपाकबानाची कुमारिका, उर्कुपिनाची कुमारिका आणि सोकोव्होनची कुमारिका यांना वंदनीय मानतात.[१५] पचामामा पंथाचे अनुयायी पृथ्वीला माता समजतात. पाचामामा पंथीय लोक पृथ्वीला माता समजतात.[१६] तितिकाका सरोवराच्या आसपास राहणारे अयमारा लोक झेबेडीचा मुलगा जेम्स याचे भक्त असतात.[१७] याशिवाय अयमारा लोक एकेको या देवाची पूजा करतात तर ग्वारानी लोक तुपा देवाची पूजा करतात.
शिक्षण
[संपादन]२००८मध्ये बोलिव्हियाने स्वतःला पूर्ण साक्षर जाहीर केले.[१८]
संस्कृती
[संपादन]खेळ
[संपादन]बोलिव्हियामध्ये फुटबॉल सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. रॅकेटबॉलसुद्धा येथे लोकप्रिय आहे. पॅन अमेरिकन खेळांमधील बोलिव्हियाच्या १८ पदकांपैकी १५ रॅकेटबॉलमधील होती. पोतोसी प्रांतात बास्केटबॉल लोकप्रिय आहे.
राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]वाहतूक
[संपादन]महामार्ग
[संपादन]रेल्वे
[संपादन]विमानसेवा
[संपादन]बोलिव्हियाना दि आव्हियासियाँ ही देशातील सगळ्यात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. देशाची ध्वजवाहक असलेल्या या कंपनीची मालकी पूर्णपणे सरकार कडे आहे. लिनिआ अॅरिया आमास्झोनस ही खाजगी विमानकंपनी देशांतर्गत आणि निवडक आंतरराष्ट्रीय शहरांना सेवा देते.
ला पाझमधील एल आल्तो आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांता क्रुझमधील विरु विरु आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोचाबाम्बामधील होर्हे विल्स्टरमान आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सगळ्यात मोठे तीन विमानतळ आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- नॉर्वेच्या सांख्यिकीविषयीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
संदर्भ
[संपादन]- ^ Bolivian Constitution, Article 5-I: Son idiomas oficiales del Estado el castellano y todos los idiomas de las naciones y pueblos indígena originario campesinos, que son el aymara, araona, baure, bésiro, canichana, cavineño, cayubaba, chácobo, chimán, ese ejja, guaraní, guarasu'we, guarayu, itonama, leco, machajuyai-kallawaya, machineri, maropa, mojeño-trinitario, mojeño-ignaciano, moré, mosetén, movima, pacawara, puquina, quechua, siriona, tacana, tapieté, toromona, uru-chipaya, weenhayek, yawanawa, yuki, yuracaré y zamuco.
- ^ "Kids Encyclopedia". 30 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Bolivia". 2010-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2010 रोजी पाहिले.
- ^ "Bolivia". 6 October 2010 रोजी पाहिले.
- ^ "Human Development Report 2010" (PDF). 5 November 2010 रोजी पाहिले.
- ^ "WHO | Bolivia (Plurinational State of)". 30 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "UNdata | country profile | Bolivia (Plurinational State of)". 30 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Country Comparison :: Life Expectancy at Birth". The World Factbook. Central Intelligence Agency. 21 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 February 2014 रोजी पाहिले.
- ^ "Principales resultados del censo nacional de población y vivienda 2012 (CNPV 2012) – Estado plurinacional de Bolivia" (PDF). Instituto Nacional de Estadística (INE). July 2013. 9 February 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 8 August 2013 रोजी पाहिले.
- ^ "Religion in Latin America, Widespread Change in a Historically Catholic Region". Pew Research Center. 13 November 2014. 30 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 March 2015 रोजी पाहिले.
- ^ Constitute Assembly of Bolivia 2007, पान. 2.
- ^ "Bolivia: Adherents". The Association of Religious Data Archives. 15 October 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Bolivia religion". US: Department of State. 14 September 2007. 8 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Ateos en números". InterGlobal. 5 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "El Tata Santiago, un santo en Guaqui con vena de general". Bolivia.com. 6 February 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2012 रोजी पाहिले.
- ^ "Pachamama y los Dioses Incaicos". Catamarcaguia.com.ar. 17 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "El Tata Santiago, un santo en Guaqui con vena de general". Bolivia.com. 6 February 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2012 रोजी पाहिले.
- ^ "Bolivia Declares Literacy Success". BBC News. 21 December 2008. 11 October 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 February 2014 रोजी पाहिले.