Jump to content

मुरांबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोरांबा (किंवा मुरांबा) म्हणजे साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात फळांचे तुकडे किंवा कीस मुरवून तयार केलेला टिकाऊ पदार्थ. साखरेच्या पाकात कैरीचे तुकडे किंवा कीस मुरवून केलेल्या पदार्थाला साखरांबा म्हणतात; पाक गुळाचा असेल तर गुळांबा.

हे सुद्धा पहा

[संपादन]