फास्टर फेणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बनेश फेणे
फास्टर फेणे या मालिकेतील पात्र
Faster Fene.jpg
कुमार जगताचा लाडका सुपरहिरो
कार्यकाल

इ.स. १९७० चे दशक
लेखक

भा.रा. भागवत
माहिती
सहकारी सुभाष देसाई, माली
प्रजाती मानव
लिंग पुरुष
व्यवसाय विद्यार्थी
संघटना विद्याभवन शाळा, पुणे
बिरूद फास्टर फेणे
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
तळटिपा

बनेश फेणे उर्फ फास्टर फेणे हे भा.रा. भागवत यांनी लिहिलेल्या मराठी कादंबरी मालिकेतील मुख्य काल्पनिक नायक आहे. कादंबर्‍यांतील संदर्भांनुसार तो शाळकरी विद्यार्थी असून महाराष्ट्रातील पुण्यातल्या विद्याभवन शाळेत शिकत असतो.

फास्टर फेणे मालिकेतील कादंबरी[संपादन]

 1. फुरसुंगीचा फास्टर फेणे
 2. फास्टर फेणे डिटेक्टिव्ह
 3. फास्टर फेणेची डोंगर भेट
 4. गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे
 5. प्रतापगडावर फास्टर फेणे
 6. टिक् टॉक् फास्टर फेणे
 7. जंगलपटात फास्टर फेणे
 8. आगे बढो.. फास्टर फेणे
 9. विमान-चोर विरुद्ध फास्टर फेणे
 10. चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे
 11. फास्टर फेणेची काश्मिरी करामत
 12. चक्री वादळात फास्टर फेणे
 13. फास्टर फेणेचा रणरंग
 14. बालबहाद्दर फास्टर फेणे
 15. जवानमर्द फास्टर फेणे
 16. फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरी
 17. फास्टर फेणेच्या गळ्यात माळ
 18. फास्टर फेणेचा कंपू
 19. चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे
 20. फास्टर फेणे टोला हाणतो
 21. ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे