डॉ. प्रकाश बाबा आमटे (चित्रपट)
Appearance
डॉ. प्रकाश बाबा आमटे | |
---|---|
दिग्दर्शन | समृद्धी पोरे |
निर्मिती | समृद्धी पोरे |
प्रमुख कलाकार |
नाना पाटेकर सोनाली कुलकर्णी मोहन आगाशे आशिश चौगुले तेजश्री प्रधान |
गीते | गुरू ठाकूर |
संगीत | राहुल रानडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १० ऑक्टोबर २०१४ |
अवधी | १३७ मिनिटे |
डॉ. प्रकाश बाबा आमटे: The Real Hero हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. डॉ. प्रकाश आमटे ह्यांच्या जीवन व कार्यावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]- फेसबूकवरील पान
- माहिती
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील डॉ. प्रकाश बाबा आमटे चे पान (इंग्लिश मजकूर)