Jump to content

कमलाकर तोरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कमलाकर विष्णू तोरणे (१९२५ - मृत्यू: ९ एप्रिल, इ.स. १९९०) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक होते.

निवडक चित्रपट

[संपादन]
चित्रपटवर्षमुख्य कलाकारनोंदr
बकुळफूल१९५८सुलोचना लाटकर, चित्तरंजन कोल्हटकरपहिला चित्रपट (दिग्दर्शन पदार्पण)
आम्ही जातो आमुच्या गावा१९६८सूर्यकांत, उमा भेंडे, श्रीकांत मोघेव्यावसायिक यश आणि राज्य पुरस्कार
काली दीदी (हिंदी)१९७०देवेन वर्मा, अंजू महेंद्रूपहिला हिंदी चित्रपट
ज्योतिबाचा नवस१९७५विक्रम गोखले, पद्मा चव्हाणधार्मिक विषयावरील यशस्वी चित्रपट
बाळा गाऊ कशी अंगाई१९७७आशा काळे, विक्रम गोखले, नयनतारासुवर्णमहोत्सवी यश; अत्यंत लोकप्रिय गाणी
गोंधळात गोंधळ१९८१अशोक सराफ, रंजना, रवींद्र महाजनीगाजलेला विनोदी चित्रपट
कळत नकळत१९८९विक्रम गोखले, अश्विनी भावे, सविता प्रभुणेराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट)
माहेरची साडी१९९१अलका कुबल, अजिंक्य देव, विक्रम गोखलेवितरक म्हणून सहभाग (विक्रमी व्यावसायिक यश)
सवत माझी लाडकी१९९३मोहन जोशी, नीना कुळकर्णी, वर्षा उसगावकरयशस्वी कौटुंबिक विनोदी चित्रपट