एलिझाबेथ एकादशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलिझाबेथ एकादशी
दिग्दर्शन परेश मोकाशी
निर्मिती नितीन केणी
निखील साने
मधुगंधा कुलकर्णी
कथा परेश मोकाशी
प्रमुख कलाकार श्रीरंग महाजन
सायली भंडारकवठेकर
पुष्कर लोणकर
नंदिता धुरी
संगीत आनंद मोडक
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १४ नोव्हेंबर २०१४
अवधी १३७ मिनिटे


एलिझाबेथ एकादशी हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी बालपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक परेश मोकाशी आहेत.

बाह्य दुवे[संपादन]