चर्चा:नामदेव जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्हिक्टोरिया क्रॉस या सन्मानाने सन्मानित करताना[संपादन]

या लेखातील माहितीचौकटितील चित्राखाली व्हिक्टोरिया क्रॉस या सन्मानाने सन्मानित करताना असे चित्रशीर्षक नोंदविलेले दिसते आहे; परंतु अन्य एका संदर्भानुसार नामदेव जाधव यांना व्हिक्टोरीया क्रॉस मरणोपरांत देण्यात आला होता.[१][२]

तरी माहितीचौकटीतील चित्रशीर्षकासाठी दुजोरा हवा आहे.

  1. ^ का.ग. पित्रे. "मराठा रेजिमेंट". मराठी विश्वकोश (मराठी मजकूर) (वेब आवृत्ती.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. 
  2. ^ मिलिंद बेंडाळे (१ मे २०१२). जिल्ह्याला मिळाले सहा वीर चक्र,24 शौर्य पदके (मराठी मजकूर). दिव्यमराठी. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. 
-- संतोष दहिवळ (चर्चा) २०:५६, २४ फेब्रुवारी २०१४ (IST)