Jump to content

दीर्घकालीन मराठी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निळा रंग मालिका/कार्यक्रम चालू असल्याचे दर्शवितो.
क्रमांक वर्षे मालिका/कार्यक्रम वाहिनी सुरुवात शेवट एपिसोड
१) २० होम मिनिस्टर झी मराठी १३ सप्टेंबर २००४ १५ सप्टेंबर २०२४ ६२२५
२) १३ आम्ही सारे खवय्ये झी मराठी १ मे २००७ १५ एप्रिल २०२३ ३५५४
३) ११ चार दिवस सासूचे ई टीव्ही मराठी २६ नोव्हेंबर २००१ ५ जानेवारी २०१३ ३१४७
४) ११ मेजवानी परिपूर्ण किचन ई टीव्ही मराठी २३ ऑगस्ट २०१७ २४३५
५) १० चला हवा येऊ द्या झी मराठी १८ ऑगस्ट २०१४ १७ मार्च २०२४ ११३७
६) पुढचं पाऊल स्टार प्रवाह २ मे २०११ ३० जून २०१७ १९४३
७) बाळूमामाच्या नावानं चांगभलं कलर्स मराठी १३ ऑगस्ट २०१८ २८ जुलै २०२४ १८४८
८) मनमंदिरा - गजर भक्तीचा झी टॉकीज २५ जून २०१८
९) वेध भविष्याचा झी मराठी ८ जून २०२०
१०) आई कुठे काय करते! स्टार प्रवाह २३ डिसेंबर २०१९ ३० नोव्हेंबर २०२४ १४९१
११) माझ्या नवऱ्याची बायको झी मराठी २२ ऑगस्ट २०१६ ७ मार्च २०२१ १३५४
१२) देवयानी स्टार प्रवाह १९ मार्च २०१२ २८ मे २०१६ १३१४
१३) तू माझा सांगाती कलर्स मराठी ११ जुलै २०१४ ११ ऑगस्ट २०१८ १२९९
१४) तुझ्यात जीव रंगला झी मराठी ३ ऑक्टोबर २०१६ २ जानेवारी २०२१ १२६२
१५) सुख म्हणजे नक्की काय असतं! स्टार प्रवाह १७ ऑगस्ट २०२० २२ डिसेंबर २०२४ १२६१
१६) जय जय स्वामी समर्थ कलर्स मराठी २८ डिसेंबर २०२०
१७) लक्ष्य स्टार प्रवाह २५ ऑगस्ट २०११ १७ सप्टेंबर २०१६ १२२६
१८) स्वप्नांच्या पलिकडले स्टार प्रवाह १६ ऑगस्ट २०१० १४ जून २०१४ १२१४
१९) अवघाचि संसार झी मराठी २२ मे २००६ २४ एप्रिल २०१० ११६९
२०) दुर्वा स्टार प्रवाह १८ मार्च २०१३ १२ नोव्हेंबर २०१६ ११६४
२१) रंग माझा वेगळा स्टार प्रवाह ३० ऑक्टोबर २०१९ ३ सप्टेंबर २०२३ ११२९
२२) गाथा नवनाथांची सोनी मराठी २१ जून २०२१
२३) सहकुटुंब सहपरिवार स्टार प्रवाह २४ फेब्रुवारी २०२० ३ ऑगस्ट २०२३ १०००