पुढचं पाऊल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुढचं पाऊल (मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
पुढचं पाऊल
निर्माता विद्याधर जोशी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १,९४३
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई,महाराष्ट्र
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ०७:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
पहिला भाग २ मे २०११

पुढचं पाऊल ही स्टार प्रवाह दूरचित्रवाणीवाहिनीवरील मराठी मालिका होती. ही मालिका सहा वर्षे एक महिना २९ दिवस चालू होती. हिचा शेवटचा भाग १ जुलै, २०१७ रोजी प्रसारित झाला.

या मालिकेमधील हर्षदा खानविलकर यांनी भूमिका केलेल्या आक्कासाहेब सरदेशमुखांच्या आणि जुई गडकरी यांनी केलेल्या कल्याणीच्या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या.

पात्र[संपादन]

  • जुई गडकरी – कल्याणी सोहम सरदेशमुख / कल्याणी समीर सरदेशमुख
  • हर्षदा खानविलकर – आक्कासाहेब सरदेशमुख
  • अस्ताद काळे – सोहम सरदेशमुख
  • संग्राम समेळ – समीर सरदेशमुख
  • शर्मिला शिंदे – रूपाली सरदेशमुख
  • सुयश टिळक – रोहित सरदेशमुख
  • स्वप्नाली पाटील – स्वप्नाली सोहम सरदेशमुख
  • सुप्रिया पाठारे – कांचनमाला रणदिवे
  • प्रदीप वेलणकर – दादासाहेब सरदेशमुख
  • श्रीरंग देशमुख – यशवंत सरदेशमुख
  • सोनाली नाईक – कावेरी सरदेशमुख
  • राधिका हर्षे
  • अतिशा नाईक
  • माधुरी देसाई
  • मृणाल चंद्रकांत

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव प्रकाशित वाहिनी
हिंदी साथ निभाना साथिया ३ मे २०१०-२३ जुलै २०१७ स्टार प्लस
तामिळ दैवाम थंडा वीडू १५ जुलै २०१३ - २६ मे २०१७ स्टार विजय
बंगाली बोधूबोरॉन १९ ऑगस्ट २०१३ - २९ जानेवारी २०१७ स्टार जलषा
मल्याळम चंदनामाझा २०१४-२०१७ एशियानेट
कन्नड अमृतवर्षिणी २०१२-२०१७ स्टार सुवर्णा
तेलुगू कोडाला कोडाला कोडुकू पेल्लमा (साथ निभाना साथियाने केलेला अनुवाद) २०११-२०१८ स्टार मा