Jump to content

बाळूमामाच्या नावानं चांगभलं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
प्रकार पौराणिक
दिग्दर्शक संतोष अयाचित
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या १८४८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता (१० जून २०२४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १३ ऑगस्ट २०१८ – २८ जुलै २०२४
अधिक माहिती

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही कलर्स मराठीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय पौराणिक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • प्रकाश धोत्रे - बाळूमामा
    • सुमित पुसावळे - तरुण बाळूमामा
      • समर्थ पाटील - लहान बाळूमामा
  • कोमल मोरे - सत्यव्वा
    • साजिरी अयाचित - लहान सत्यव्वा
  • रोहित देशमुख - मायप्पा
  • अंकिता पनवेलकर - सुंदरा
  • मयूर खांडगे - पंच
  • अक्षय दांडेकर - गुंडप्पा
    • अद्वैत कुलकर्णी - लहान गुंडप्पा
  • अक्षय टाक - गावकरी
  • वैभव राजेंद्र - भीमा
  • मीनाक्षी राठोड - पंच बाई
  • चैत्राली रोडे - तात्याची बायको
  • अशोक कानगुडे - मंगळू

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा २८ २०१९ ३.४ []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "TRP च्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.