Jump to content

जय जय स्वामी समर्थ (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जय जय स्वामी समर्थ
प्रकार पौराणिक
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
  • दररोज रात्री ८ वाजता (५ एप्रिल २०२१ पासून)
  • दररोज संध्या. ७.३० वाजता (१२ जानेवारी २०२६ पासून)
  • दररोज संध्या. ६.३० आणि दुपारी २.३० वाजता (२३ मार्च २०२६ पासून)
  • दररोज रात्री ८.३० वाजता (२० एप्रिल २०२६ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २८ डिसेंबर २०२० – चालू
अधिक माहिती

जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • अक्षय मुदावडकर - स्वामी समर्थ
  • विजया बाबर - चंदा
  • सतीश सलगरे
  • स्वानंद देसाई
  • नीता पेंडसे
  • अक्षता नाईक
  • नित्या पवार
  • अतुल सनस