कलर्स मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ई टीव्ही मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to searchकलर्स मराठी
सुरुवातइ.स. २०००
मालक Viacom18
चित्र_प्रकार576i (SDTV)
ब्रीदवाक्य रंग मराठी, गंध मराठी
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत, जगातील बहुसंख्य देश
मुख्यालयमुंबई
जुने नावई टिव्ही मराठी
बदललेले नावकलर्स मराठी
भगिनी वाहिनीकलर्स, कलर्स कन्नड, कलर्स बांग्ला, कलर्स उडिया, कलर्स गुजराती
प्रसारण वेळ२४ तास प्रक्षेपण
संकेतस्थळhttp://www.colorsmarathi.com

'कलर्स मराठी ही रामोजी राव समूहाची लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. मराठी प्रेक्षकांत अत्यंत लोकप्रिय असलेली ही वाहिनी असून चार दिवस सासूचे, ई टीव्ही न्यूज, या गोजिरवाण्या घरात या काही मालिका घराघरांत पोहोचल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]