सोनी मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सोनी मराठी
सुरुवात१९ ऑगस्ट २०१८
नेटवर्कसोनी नेटवर्क
ब्रीदवाक्य विणूया अतूट नाती
देशभारत
प्रसारण क्षेत्रसंपूर्ण जग
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वाहिनीसोनी टीव्ही, सोनी सब
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळhttps://www.sonymarathi.com

सोनी मराठी ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे. सोनी मराठी १९ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू झाली.

दैनंदिन मालिका[संपादन]

सोम-शनि[संपादन]

  • संध्या.७.०० आई माझी काळुबाई
  • संध्या.७.३० तू चांदणे शिंपीत जाशी
  • रात्री ८.०० श्रीमंताघरची सून
  • रात्री ८.३० स्वराज्यजननी जिजामाता
  • रात्री १०.०० अस्सं माहेर नको गं बाई!
  • रात्री १०.३० जिगरबाज
  • लवकरच... तू सौभाग्यवती हो

कथाबाह्य कार्यक्रम[संपादन]