Jump to content

जुळी शहरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोडशहरे या पानावरून पुनर्निर्देशित)

शेजारी शेजारी चिकटून असलेल्या दोन शहरांना जोडशहरे म्हणतात. त्यांचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था एक असतीलच असे नाही. भारतात अशी अनेक जोडशहरे आहेत. त्यांतील काही ही :-