जुळी शहरे
Appearance
शेजारी शेजारी चिकटून असलेल्या दोन शहरांना जोडशहरे म्हणतात. त्यांचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था एक असतीलच असे नाही. भारतात अशी अनेक जोडशहरे आहेत. त्यांतील काही ही :-
- एर्नाकुलम-कोचीन (केरळ)
- आसनसोल-दुर्गापूर (पश्चिम बंगाल)
- अहमदाबाद-गांधीनगर (गुजरात)
- अलाहाबाद-नैनी (उत्तर प्रदेश)
- कटक-भुवनेश्वर (ओडिशा)
- कोलकाता-हावडा (पश्चिम बंगाल)
- कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)
- कांक्रोली-राजसमंद (छत्तीसगढ)
- कांडला-गांधीधाम (गुजरात)
- कुळगाव-बदलापूर-अंबरनाथ (महाराष्ट्र)
- जलपाइगुडी-सिलिगुरी (पश्चिम बंगाल)
- तिरुचिरापल्ली-श्रीरंगम् (तमिळनाडू)
- तिरुनेलवेली-पलायमकोट्टाई (तमिळनाडू)
- त्रिवेंद्रम-थुंबा (केरळ)
- दिल्ली-नवी दिल्ली (दिल्ली)
- दुर्ग-भिलई (छत्तीसगढ)
- नांदेड-वाघाळा (महाराष्ट्र)
- पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)
- शिवामोग्गा-भद्रावती (कर्नाटक)
- भिवंडी-निजामपूर (महाराष्ट्र)
- मिरा-भाईंदर (महाराष्ट्र)
- मुंबई-नवी मुंबई (महाराष्ट्र)
- रांची-हाटिया] (झारखंड)
- वसई-विरार (महाराष्ट्र)
- विजयवाडा-अमरावती (आंध्र प्रदेश)
- विशाखापट्टणम-वॉल्टेअर (आंध्र प्रदेश)
- सांगली-मिरज-कुपवाड (महाराष्ट्र)
- सिकंदराबाद-हैदराबाद-कांचीगुडा (तेलंगणा)
- हरिहर-देवगिरी (आंध्र प्रदेश)
- हुबळी-धारवाड (कर्नाटक)