Jump to content

ग्रानादा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रानादा
Granada
स्पेनमधील शहर
ध्वज
चिन्ह
ग्रानादा is located in स्पेन
ग्रानादा
ग्रानादा
ग्रानादाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 37°10′41″N 3°36′3″W / 37.17806°N 3.60083°W / 37.17806; -3.60083

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य आंदालुसिया
क्षेत्रफळ ८८ चौ. किमी (३४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,४२१ फूट (७३८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,४०,०९९
  - घनता २,७२८ /चौ. किमी (७,०७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.granada.org


ग्रानादा (स्पॅनिश: Granada) हे स्पेन देशाच्या आंदालुसिया स्वायत्त प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर स्पेनच्या दक्षिण भागात सियेरा नेव्हादा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले आहे. येथील आलांब्रा हा किल्ला व राजवाडा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: