Jump to content

खपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खपानुसार भारतीय वृत्तपत्रे या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


येथे खपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी आहे. इ.स. १७८०मध्ये कोलकातामधील बेंगाल गॅझेटच्या प्रकाशनाने सुरू झालेला भारतीय वृत्तपत्र व्यवसाय जगातील सगळ्यात मोठ्या वृत्तपत्र व्यवसायांपैकी एक आहे.

सद्य स्थिती

[संपादन]

भारतातील वृत्तपत्र व्यवसाय जगातील सगळ्यात मोठ्या वृत्तपत्र व्यवसायांपैकी एक आहे.[]. १९९७ साली भारतात एकूण ४१,७०५ वृत्तपत्रे प्रकाशित होत होती. पैकी ४,७२० दैनिक तर १४,४७३ साप्ताहिक आवृत्त्यांमध्ये प्रकाशित होत होती. हिंदी भाषेत सर्वाधिक १६,६८४ वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली[]

वाचकसांख्यिकी

[संपादन]

भारतीय वृत्तपत्रे दोन प्रकारे विभागली जातात, खप आणि वाचकवर्ग.

ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्स ही वृत्तपत्र व्यावसायिक संस्था भारतातील वृत्तपत्रांचा खप प्रमाणित करते. आपल्या सदस्य-वृत्तपत्रांचा विकल्या जाणाऱ्या प्रतींच्या आकड्यांची येथे तपासणी केली जाते.

वाचकवर्ग

[संपादन]

प्रत्येक वृत्तपत्राच्या वाचकवर्गाचो दोन प्रकारे सर्वेक्षण केले जाते - भारतीय वाचक सर्वेक्षण आणि राष्ट्रीय वाचक सर्वेक्षण.

खपानुसार वृत्तपत्रयादी (पूर्ण भारतीय)

[संपादन]
सरासरी खप[]
अ.क्र. वृत्तपत्रभाषामुख्यालय जुलै-डिसेंबर २०२२ जानेवारी-जून २०२२ मालकबोधचिन्ह
दैनिक भास्कर हिंदी भोपाळ ३,५६६,६१७ ८७५,२५९ डीबी कॉर्प
मल्याळ मनोरमा मल्याळम कोट्टायम १,९२०,०९६ १,९७१,७७३ मल्याळ मनोरमा कंपनी लिमिटेड
द टाइम्स ऑफ इंडिया इंग्रजी मुंबई १,८७२,४४२ १,५९०,७८४ द टाइम्स ग्रुप
अमर उजाला हिंदी नोएडा १,७४४,५१२ १,८४५,९८३ अमर उजाला लिमिटेड
हिंदुस्तान हिंदी नवी दिल्ली १,६६६,७२४ १,५७२,३५९ एचटी मीडिया
राजस्थान पत्रिका हिंदी जयपूर १,३८५,५६१ १,४१४,२६७ पत्रिका ग्रुप
ईनाडू तेलुगू हैदराबाद १,३५१,९५६ १,२२३,८६२ रामोजी ग्रुप
दैनिक जागरण हिंदी कानपूर १,२७७,६०५ २,६६७,८०८ जागरण प्रकाशन लिमिटेड
दिना थंती तमिळ चेन्नई १,१३७,०४१ १,१३१,२७९ थंती ट्रस्ट
१० मातृभूमी मल्याळम कोझिकोड १,०८४,२१५ १,०५८,५३३ द मातृभूमी प्रिंटिंग अँड पब्लिशिंग कंपनी लिमिटेड
११ दैनिक सकाळ मराठी पुणे १,०६४,७२१ - सकाळ मीडिया ग्रुप
१२ साक्षी तेलुगू हैदराबाद १,००२,५८५ ९५१,२९२ जगती पब्लिकेशन लिमिटेड
१३ आनंदबाजार पत्रिका बंगाली कोलकाता १,२०६,७५० १,२२२,८९० एबीपी ग्रुप चित्र:आनंदबाजार পত্রিকার লোগো.svg
१४ हिंदुस्तान टाइम्स इंग्रजी नवी दिल्ली ७३८,१५४ १५,८८९ एचटी मीडिया
१५ द टेलिग्राफ इंग्रजी कोलकाता ६९३,७४२ ६८९,७७३ एबीपी ग्रुप
१६ लोकमत मराठी नागपूर ६९२,७६८ - लोकमत मीडिया लिमिटेड
१७ देशाभिमानी मल्याळम तिरुवनंतपुरम ६०५,५६१ ६२२,२७६ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१८ विजयवाणी कन्नड हुबळी ५५१,९९४ ५४२,४५७ व्हीआरएल ग्रुप
१९ दिव्य भास्कर गुजराती अहमदाबाद ५११,८७१ - डीबी कॉर्प
२० विजय कर्नाटक कन्नड बेंगळुरू ५०३,६८८ ४७३,७८६ द टाइम्स ग्रुप चित्र:Vijaya-Karnataka-Logo.jpg
२१ पुढारी मराठी कोल्हापूर ५०३,३०४ - पुढारी पब्लिकेशन
२२ वर्तमान बंगाली कोलकाता ४७२,४२३ - वर्तमान प्रायव्हेट लिमिटेड
२४ अकिला डेली गुजराती राजकोट ३००,००० ३००,००० अकिला पब्लिकेशन
२५ आंध्र ज्योती तेलुगू हैदराबाद ३८६,७९७ ३७५,६११ आमोदा पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड
२६ प्रजावाणी कन्नड बेंगळुरू ३४७,१३२ - द प्रिंटर्स (मैसूर) प्रायव्हेट लिमिटेड
२७ द इकॉनॉमिक टाइम्स इंग्रजी मुंबई २६९,८८२ २६२,११४ द टाइम्स ग्रुप
२८ मालई मलर तमिळ चेन्नई - - थंती ट्रस्ट
२९ डीटी नेक्स्ट इंग्रजी चेन्नई - - थंती ट्रस्ट

वाचकसंख्येनुसार वृत्तपत्रे

[संपादन]

भारतीय वृत्तपत्र निबंधकच्या माहितीनुसार ३१ मार्च २०१६ पर्यंत भारतीय प्रजासत्ताकामध्ये १,१०,८५१ नोंदणीकृत प्रकाशने होती.[] खालील आकडेवारी मीडिया रिसर्च युझर्स काउन्सिलने २०१९ च्या चौथ्या तिमाहीतील भारतीय वाचक सर्वेक्षण (IRS) मधून संकलित केली आहे.[]

क्रमांक वृत्तपत्र भाषा शहर/राज्य सरासरी वाचकसंख्या[]
२०१९ (दशलक्षमध्ये)
मालक
दैनिक जागरण हिंदी विविध शहरे आणि राज्ये १६.८७२ जागरण प्रकाशन लिमिटेड
दैनिक भास्कर हिंदी विविध शहरे आणि राज्ये १५.५६६ डीबी कॉर्प
हिंदुस्तान हिंदी विविध शहरे आणि राज्ये १३.२१३ एचटी मीडिया
अमर उजाला हिंदी विविध शहरे आणि राज्ये ९.६५७ अमर उजाला लिमिटेड
मल्याळ मनोरमा मल्याळम विविध शहरे, राज्ये, दुबई आणि बहारिन ८.४७८ मल्याळ मनोरमा कंपनी लिमिटेड
दिना थंती तमिळ तमिळनाडू, बेंगळुरू, पुद्दुचेरी, मुंबई आणि दुबई ७.३७९ संस्थापक: एस. पी. आदितनार
लोकमत मराठी महाराष्ट्र आणि गोवा येथील विविध शहरे ६.२८५ लोकमत मीडिया लिमिटेड
राजस्थान पत्रिका हिंदी राजस्थान आणि दिल्ली येथील विविध शहरे ५.८६३ राजस्थान पत्रिका प्रायव्हेट लिमिटेड
द टाइम्स ऑफ इंडिया इंग्रजी विविध शहरे आणि राज्ये ५.५६० द टाइम्स ग्रुप
१० मातृभूमी मल्याळम केरळ, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, नवी दिल्ली ४.८४९ द मातृभूमी ग्रुप
११ ईनाडू तेलुगू विविध शहरे आणि राज्ये ४.५६९ रामोजी ग्रुप
१२ सकाळ मराठी महाराष्ट्रातील विविध शहरे ४.१०१ सकाळ मीडिया ग्रुप
१३ गुजरात समाचार गुजराती गुजरातमधील ७ शहरे आणि मुंबई, न्यू यॉर्क शहर ३.२६५ लोक प्रकाशन लिमिटेड
१४ साक्षी तेलुगू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील विविध शहरे ३.२४७ जगती पब्लिकेशन लिमिटेड
१५ आनंदबाजार पत्रिका बंगाली पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, दिल्ली, मुंबई आणि इतर शहरे ३.०३२ आनंद पब्लिशर्स
१६ दिनमलर तमिळ तमिळनाडूमधील विविध शहरे २.९०५ दिनमलर पब्लिकेशन लिमिटेड
१७ संदेश गुजराती गुजरातमधील ५ शहरे आणि मुंबई २.८८४ द संदेश लिमिटेड
१८ प्रभात खबर हिंदी झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमधील विविध शहरे २.८७२ न्यूट्रल पब्लिशिंग हाऊस लिमिटेड
१९ वर्तमान बंगाली पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, दिल्ली, मुंबई आणि इतर शहरे २.७५० वर्तमान प्रायव्हेट लिमिटेड
२० दिव्य भास्कर गुजराती गुजरातमधील विविध शहरे २.६७९ डीबी कॉर्प
२१ पुढारी मराठी महाराष्ट्रातील विविध शहरे २.५९१ पुढारी पब्लिकेशन
२२ विजय कर्नाटक कन्नड कर्नाटकमधील विविध शहरे २.५८८ द टाइम्स ग्रुप
२३ दिनकरन तमिळ तमिळनाडूमधील विविध शहरे २.५०२ सन ग्रुप
२४ पुण्य नगरी मराठी महाराष्ट्रातील विविध शहरे २.४५५ पुण्य नगरी न्यूजग्रुप
२५ प्रजावाणी कन्नड कर्नाटकमधील विविध शहरे २.१३५ द प्रिंटर्स (मैसूर) प्रायव्हेट लिमिटेड
२६ देशाभिमानी मल्याळम केरळमधील विविध शहरे २.०९४ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२७ महाराष्ट्र टाइम्स मराठी महाराष्ट्रातील विविध शहरे १.७०१ द टाइम्स ग्रुप
२८ आंध्र ज्योती तेलुगू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील विविध शहरे १.६२८ आमोदा पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड
२९ पंजाब केसरी हिंदी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील विविध शहरे १.१३८
३० हिंदुस्तान टाइम्स इंग्रजी विविध शहरे आणि राज्ये १.५४३ एचटी मीडिया

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. World Press Trends
  2. "Fact Sheet-The Media Scene".
  3. "Highest Circulated Daily Newspapers (language wise)" (PDF). Audit Bureau of Circulations (ABC). 28 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 28 July 2023 रोजी पाहिले.
  4. भारतीय वृत्तपत्र निबंधक कार्यालय Archived 23 February 2025[Date mismatch] at the वेबॅक मशीन. अधिकृत संकेतस्थळ
  5. "Indian Readership Survey 2019 Q4" (PDF). 2 November 2021 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 14 September 2025 रोजी पाहिले.
  6. IRS 2019 Q4 Highlights Archived 2 November 2021 at the वेबॅक मशीन.

साचा:Newspapers in India