Jump to content

डेक्कन हेराल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेक्कन हॅराल्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

डेक्कन हेराल्ड हे भारतातील इंग्लिश भाषेतील वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र १९४८ साली सुरू झाले. याच्या आवृत्ती बंगळूर, हुबळी, दावणगेरे, होस्पेट, मैसुरू, मंगळूर, कलबुर्गी आणि दिल्ली येथून प्रकाशित होतात.

प्रजावाणी हे कन्नड भाषेतील वृत्तपत्र डेक्कन हेराल्डच्या प्रकाशनसंस्थेकडून प्रकाशित होणारे दैनिक आहे.