अमदाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमदावाद या पानावरून पुनर्निर्देशित)
पुनर्निर्देशनाचे पान
  ?अहमदाबाद
गुजरात • भारत
—  शहर  —
गुणक: 23°02′N 72°35′E / 23.03, 72.58
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१९० चौ. किमी (७३ चौ. मैल)
• ५३ m (१७४ ft)
जिल्हा अहमदाबाद
लोकसंख्या
घनता
मेट्रो
 (2008)
• २२,४७३/km² (५८,२०५/sq mi)
• ५ (7th) (2008)
Mayor Kanaji Thakor
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ३८०
• +079
• GJ-1

गुणक: 23°02′N 72°35′E / 23.03, 72.58 अहमदाबाद तथा अमदावाद हे भारताच्या गुजराथ राज्यातील सगळ्यात मोठे शहर आहे. हे गुजराथ राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे असेही म्हंटले जाते. साबरमती नदीच्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव कर्णावती आहे. हे शहर अहमदशाहने स्थापले होते. हे आज एक मोठे व वेगाने वाढणारे शहर आहे. भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबादेत आहे. विक्रम साराभाई यांनी ती स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

उत्सव[संपादन]

संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारीला अहमदाबाद येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण अहमदाबादेत येथील नवरात्राच्या दिवसांत उत्सवाचे वातावरण असते..

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: