प्रजावाणी
Appearance
दैनिक प्रजावाणी हे नांदेड शहरातील एक लोकप्रिय वृत्तपत्र आहे. स्व. सुधाकर डोईफोडे हे या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक होते.
- श्री. बियाणी हे या वृत्तपत्राचे मालक आहेत.
हे वृत्तपत्र इंटरनेटवर उपलब्ध नाही.
- आता सध्यस्थितीत डोईफोडे यांचे पुत्र शंतनू डोईफोडे हे संपादकीय धुरा सांभाळतात.
या दैनिकाला १९७८, १९७९, १९८० या तीन वर्षी, सर्वोत्कृष्ट अग्रलेखांसाठीचे डहाणूकर पारितोषिक मिळाले होते.