पंजाब केसरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पंजाब केसरी: प्रमुख दैनिक

पंजाब केसरी हे भारतातून प्रकाशित होणारे हिंदी भाषेतील प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. ते पंजाब, हरियाणा इत्यादी भारतीय राज्यांतील अनेक शहरांमधून प्रकाशित होते.

प्रकाशन केंद्रे[संपादन]

जालंधर (1965) [१], दिल्ली (1983) [२], अंबाला (1991), पालंपूर (2004), लुधियाना (2004), जयपूर (2006), पानिपत (2006), हिसार (2006), जम्मू (2007), मोहाली, (2008), चंदीगड (2009), आणि सिमला (2009)

संदर्भ[संपादन]

  1. ^ जालंधर संस्करण PunjabKesari.in
  2. ^ दिल्ली संस्करण PunjabKesari.com


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.