आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एशिया चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
आशिया चषक
आयोजक आशिया क्रिकेट संघटन
प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने(१९८४-२०१४, २०१८)
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने(२०१६, २०२०)
प्रथम १९८४
शेवटची २०१८
स्पर्धा प्रकार साखळी सामने
बाद फेरी
संघ सद्य ६
(आशियातील सर्व ५ कसोटी देश, १ पात्रता फेरीतून असोसिएट देश)
सद्य विजेता भारतचा ध्वज भारत
यशस्वी संघ भारतचा ध्वज भारत (७ वेळा)
सर्वाधिक धावा श्रीलंका सनथ जयसुर्या (१२२०)
सर्वाधिक बळी श्रीलंका लसिथ मलिंगा (३३)
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
Cricket current event.svg २०२० आशिया चषक

आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटनद्वारा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी आशिया खंडातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांना प्रोत्साहन मिळावे आणि एकमेकांसोबत मित्रता वाढावी या कारणामुळे स्थापित झालेली एक क्रिकेट स्पर्धा आहे. १९८४साली पहिली स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये भरविण्यात आली होती. ही स्पर्धा ही द्वैवार्षिक आहे.

विजेता[संपादन]

वर्ष यजमान विजेता उप-विजेता
१९८४ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९८६ श्रीलंका श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९८८ बांगलादेश बांगलादेश भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९९०-९१ भारत भारत भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९९३ पाकिस्तान पाकिस्तान Cancelled
१९९५ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९९७ श्रीलंका श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत
२००० बांगलादेश बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२००४ श्रीलंका श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत
२००८ पाकिस्तान पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत
२०१० श्रीलंका श्रीलंका भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०१२ बांगलादेश बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२०१४ बांगलादेश बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०१६ बांगलादेश बांगलादेश भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२०१८ संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२०२० पाकिस्तान ध्वज पाकिस्तान TBD TBD

पदार्पण करणारे देश[संपादन]

वर्ष देश
१९८४ भारतचा ध्वज भारत, पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान, श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९८६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१९८८ none
१९९०-९१ none
१९९५ none
१९९७ none
२००० none
२००४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती, हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२००८ none
२०१० none
२०१२ none
२०१४ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२०१६ none
२०१८ none
२०२० TBD