१९९३ आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९३ आशिया चषक
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९९०-९१ (आधी) (नंतर) १९९५

१९९३ आशिया चषक ही स्पर्धेची पाचवी आवृत्ती असती, परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे ती रद्द करण्यात आली. सदर स्पर्धा पाकिस्तानात होणार होती.[१][२][३]

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "आशिया चषकाने मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेला नवीन जीवन कसे दिले". खलीज टाइम्स. १९ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "पाकिस्तान पुढील वर्षी आशिया कप टी-२० चे आयोजन करणार". दुनिया न्यूझ. १९ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "आशिया कप २०१८: ऐतिहासिक स्पर्धेबद्दल मनोरंजक तथ्ये". इंडियन एक्स्प्रेस. १९ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.