राष्ट्रीय स्टेडियम (कराची)
Appearance
(राष्ट्रीय स्टेडियम, कराची या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सुमारे ३४,२२८ ही आसनक्षमता असणारे हे मैदान, तेथील डोमेस्टीक क्रिकेट टीमचे होम ग्राउंड[मराठी शब्द सुचवा] आहे. हे पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचे मैदान आहे. २१ नोव्हेंबर १९८० रोजी येथे पहिला सामना खेळल्या गेला.याची आसनक्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.