अरुण सरनाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अरुण सरनाईक
जन्म अरुण सरनाईक
८ ऑगस्ट १९३२
मृत्यू १४ मार्च १९९८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी


अरुण शंकरराव सरनाईक (४ ऑक्टोबर, इ.स. १९३५[१] - १४ मार्च इ.स. १९९८) हा मराठी चित्रपट-अभिनेता होता. त्याने मराठी चित्रपट व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले.

हिंदुस्तानी संगीतातील ख्यातनाम गायक निवृत्तीबुवा सरनाईक त्याचे काका होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय..." (मराठी मजकूर). बॉलिटाइन.ब्लॉगस्पॉट.कॉम. १८ जून, इ.स. २०११. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.