अदना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अदना
Adana
तुर्कस्तानमधील शहर
अदना is located in तुर्कस्तान
अदना
अदना
अदनाचे तुर्कस्तानमधील स्थान

गुणक: 36°59′″N 35°20′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 36°59′″N 35°20′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राज्य भूमध्य
प्रांत अदना
क्षेत्रफळ २,७०० चौ. किमी (१,००० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५ फूट (२३ मी)
लोकसंख्या  
  - शहर १५,९१,५१८
  - घनता ५८९.५ /चौ. किमी (१,५२७ /चौ. मैल)
अधिकृत संकेतस्थळ


अदना (तुर्की: Adana) हे तुर्कस्तानच्या दक्षिण-मध्य भागातील एक प्रमुख शहर आहे. भूमध्य समुद्रापासून ३० किमी अंतरावर सेहान नदीच्या काठावर वसलेले अदना हे तुर्कस्तानमधील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत