Jump to content

२०२४ खंडीय चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ कॉन्टिनेंटल कप
व्यवस्थापक क्रिकेट रोमानिया
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान रोमेनिया ध्वज रोमेनिया
विजेते हंगेरीचा ध्वज हंगेरी (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा रोमेनिया तरनजीत सिंग (१२७)
सर्वात जास्त बळी जिब्राल्टर समर्थ बोध (७)
२०२३ (आधी)

२०२४ कॉन्टिनेंटल कप ही क्रिकेट स्पर्धा २४ ते २६ मे २०२४ या काळात रोमानिया मध्ये खेळली गेली. हंगेरीचा ध्वज हंगेरी, रोमेनियाचा ध्वज रोमेनिया, बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया, जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर या चार राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. हंगेरीने अंतिम सामना जिंकून कॉन्टिनेंटल कप जिंकला.

गुण सारणी

[संपादन]
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
हंगेरीचा ध्वज हंगेरी ०.८८४
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर -०.४५४
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया १.००३
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया -१.४३१

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  अंतिम सामन्यासाठी पात्र
  तिसरे स्थान प्ले-ऑफसाठी पात्र

फिक्स्चर

[संपादन]
२४ मे २०२४
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
१७४/७ (२० षटके)
वि
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१७५/५ (२० षटके)
दिमो निकोलोव्ह ४२ (२८)
लुईस ब्रुस ३/४२ (४ षटके)
अविनाश पै ५३ (४५)
गगनदीप सिंग १/३१ (४ षटके)
जिब्राल्टर ५ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
पंच: अँड्र्यू बेग (रोमेनिया) आणि इस्फहान डोईखी (नेदरलँड्स)
सामनावीर: अविनाश पै (जिब्राल्टर)
  • जिब्राल्टरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फिरास हुसेन, जाकोब गुल, मिलेन गोगेव, मनन बशीर, वलीद वकार (बल्गेरिया), ख्रिस पायल आणि हॅरी पाइल (जिब्राल्टर) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

२४ मे २०२४
धावफलक
जिब्राल्टर Flag of जिब्राल्टर
१३७/६ (२० षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१३८/१ (१६.४ षटके)
कबीर मीरपुरी ३९* (४१)
मुईझ उल हसन १/९ (२ षटके)
विनोद रवींद्रन १०० (५९)
आयन लॅटिन १/१७ (३.४ षटके)
हंगेरी ९ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
पंच: सय्यद आतिफ नक्वी (रोमेनिया) आणि इस्फहान डोईखी (नेदरलँड्स)
सामनावीर: विनोद रवींद्रन (हंगेरी)
  • जिब्राल्टरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२४ मे २०२४
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
७९ (१७.२ षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
८०/३ (१०.४ षटके)
फिरास हुसेन २१ (१३)
तरनजीत सिंग ३/१५ (३.२ षटके)
तरनजीत सिंग ३७ (२१)
गगनदीप सिंग २/११ (२ षटके)
रोमेनिया ७ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
पंच: सय्यद आतिफ नक्वी (रोमेनिया) आणि अँड्र्यू बेग (रोमेनिया)
सामनावीर: तरनजीत सिंग (रोमेनिया)
  • बल्गेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आनंद राजशेकरा आणि मुहम्मद मोईझ (रोमेनिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

२५ मे २०२४
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१५० (१८.३ षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१५४/५ (१८.४ षटके)
वासू सैनी ५८ (४०)
शेख रसिक ४/१७ (३ षटके)
शेख रसिक ५७ (३५)
वासू सैनी २/२५ (४ षटके)
हंगेरी ५ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
पंच: इम्रान हैदर (रोमेनिया) आणि इस्फहान डोईखी (नेदरलँड्स)
सामनावीर: शेख रसिक (हंगेरी)
  • रोमेनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२५ मे २०२४
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
१३५/७ (२० षटके)
वि
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
१२३/७ (२० षटके)
अली फरासत ४९ (३५)
गगनदीप सिंग ३/२७ (४ षटके)
मिलेन गोगेव ४२* (३४)
हर्षवर्धन मानध्यान ३/१२ (४ षटके)
हंगेरी १२ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
पंच: इम्रान हैदर (रोमेनिया) आणि सय्यद आतिफ नक्वी (रोमेनिया)
सामनावीर: हर्षवर्धन मानध्यान (हंगेरी)
  • बल्गेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२५ मे २०२४
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१६८/८ (२० षटके)
वि
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१६९/४ (२० षटके)
आनंद राजशेकरा ५० (४२)
समर्थ बोध ५/१६ (४ षटके)
लुईस ब्रुस ७१* (५४)
मनमीत कोळी २/१९ (४ षटके)
जिब्राल्टर ६ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
पंच: धर्मेंद्र मनानी (रोमेनिया) आणि सय्यद आतिफ नक्वी (रोमेनिया)
सामनावीर: समर्थ बोध (जिब्राल्टर)
  • रोमेनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरे स्थान प्ले-ऑफ

[संपादन]
२६ मे २०२४
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१९२/६ (२० षटके)
वि
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
११८ (१९.५ षटके)
तरनजीत सिंग ६२ (३१)
इसा झारू २/२८ (३ षटके)
झैद सोलत ३२ (४३)
रवींद्र अटपट्टू ३/२३ (४ षटके)
रोमेनिया ७४ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
पंच: इस्फहान डोखी (नेदरलँड्स) आणि सय्यद आतिफ नक्वी (रोमेनिया)
सामनावीर: तरनजीत सिंग (रोमेनिया)
  • बल्गेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
२६ मे २०२४
धावफलक
जिब्राल्टर Flag of जिब्राल्टर
१५०/८ (२० षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१५३/२ (१२.५ षटके)
जेम्स फिट्झगेराल्ड ३८ (१९)
मुहम्मद बुरहान २/२३ (४ षटके)
शेख रसिक ६९* (३१)
कबीर मीरपुरी १/२४ (३ षटके)
हंगेरी ८ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
पंच: धर्मेंद्र मनानी (रोमेनिया) आणि इम्रान हैदर (रोमेनिया)
सामनावीर: शेख रसिक (हंगेरी)
  • हंगेरीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]