Jump to content

युगांडा राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युगांडा
युगांडा
टोपणनाव द क्रेन्स
(बगळे)
राष्ट्रीय संघटना फेडरेशन ऑफ युगांडा फुटबॉल असोसियेशन्स (फुफा)
प्रादेशिक संघटना कॅफ
मुख्य प्रशिक्षक फ्रेड काजोबा
प्रमुख स्टेडियम मंडेला राष्ट्रीय मैदान
फिफा संकेत UGA
सद्य फिफा क्रमवारी ७३ (२०१७)
फिफा क्रमवारी उच्चांक ६२ (जानेवारी २०१६)
फिफा क्रमवारी नीचांक १२१ (जुलै २००२)
सद्य एलो क्रमवारी ८८
एलो क्रमवारी उच्चांक ४० (मार्च १९७८)
एलो क्रमवारी नीचांक १२९ (जून २००५)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
केन्याचा ध्वज केन्या १ - १ युगांडाचा ध्वज युगांडा
(नैरोबी, केन्या; १ मे १९२६)
सर्वात मोठा विजय
केन्याचा ध्वज केन्या १ - १३ युगांडाचा ध्वज युगांडा
(युगांडा; १९३२)
सर्वात मोठी हार

इजिप्तचा ध्वज इजिप्त १ - १ युगांडाचा ध्वज युगांडा
(अलेक्झांड्रिया, इजिप्त; ३० जुलै, १९९५)

स्पर्धा =
आफ्रिका चषक
पात्रता ६ (प्रथम १९६२)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजेता, १९७८

युगांडा फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.