Jump to content

इ.स. १९६२ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९६२ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९६२ बाप माझा ब्रह्मचारी दिनकर डी. पाटील []
गरीबा घरची लेक कमलाकर विष्णू तोरणे शिवाजी गुलाबराव काटकर १९६२ मधील मराठीतील तिसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
हा माझा मार्ग एकला राजा परांजपे सचिन, राजा परांजपे, सीमा देव, जीवन कला सुधीर फडके १९६३ मधील मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [][]
जावई माझा भला नीलकंठ मगदूम मनीषा चित्रा प्रा.लि. १९६२ मधील मराठीतील दुसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
रंगल्या रात्री अश्या राजा ठाकूर शाहू मोडक महाराष्ट्र फिल्म इंडस्ट्रीयल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. १९६२ मधील मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार []
सोनियाची पाउलें राजा परांजपे []
क्षण आला भाग्यचा दत्ता धर्माधिकारी []
वरदक्षिणा दिनकर पाटील माई भिडे, गोपाल बाकरे, रमेश देव लिबर्टी एंटरप्रायजेस, श्री राघव चित्रे []
प्रेम आंधळे असते दिनकर पाटील []
सप्तपदी दत्ता धर्माधिकारी []
विठू माझा लेकुरवाळा दत्ता धर्माधिकारी [१०]
चिमण्याची शाळा अनंत माने [११]
सुख आले माझ्या दारी दत्ता माने जयश्री गडकर [१२]
प्रीती विवाह अनंत माने [१३]
भाग्य लक्ष्मी अनंत माने अमेश देव, दामुअन्ना मालवणकर, राजा गोसावी [१४]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Baap Majha Brahmachari (1962)". IMDb.
  2. ^ "Sachin Pilgaonkar releases autobiography 'Hach Maza Marg' as he completes 50 years in film industry". dna. 6 September 2013.
  3. ^ "Haa Mazha Marg Eklaa (1963)". IMDb.
  4. ^ http://www.citwf.com/film287951.htm
  5. ^ "Soniyachi Paoolen (1962)". IMDb.
  6. ^ "Kshan Aala Bhagyacha (1962)". IMDb.
  7. ^ "Vardakshina (1962)". IMDb.
  8. ^ "Prem Aandhale Aste (1962)". IMDb.
  9. ^ "Saptapadi (1962)". IMDb.
  10. ^ "Vithu Mazha Lekurwala (1962)". IMDb.
  11. ^ "Chimnyachi Shala (1962)". IMDb.
  12. ^ "Sukh Aale Mazhya Daari (1962)". IMDb.
  13. ^ "Preeti Vivah (1962)". IMDb.
  14. ^ "Bhagya Lakshmi (1962)". IMDb.