Jump to content

तैवानमधील बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तैवानमधील धर्म[]

  इतर (2.5%)

बौद्ध धर्म हा तैवानमधील सर्वात मोठा धर्म आहे. तैवानचे लोक प्रामुख्याने महायान बौद्ध धर्म, कन्फ्यूशियन तत्त्वे, स्थानिक प्रथा आणि ताओवादी परंपरा पाळतात.[] बौद्ध आणि ताओवादी या दोन्ही परंपरेतील धार्मिक तज्ञांसाठी भूमिका विशेष प्रसंगी जसे बाळंतपण आणि अंत्यसंस्कारांसाठी भूमिका अस्तित्वात आहेत. सुमारे ९३% तैवानी लोक बौद्ध धर्मीय आहेत, यापैकी अनेक बौद्ध धर्म व ताओ धर्म यांचे एकत्रितपणे पालन करतात.[][][] तथापि, अन्य अहवालानुसार सुमारे ३५% तैवानचे लोक बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात.[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Hudman, Lloyd E.; Jackson, Richard H. (3 जून, 2003). "Geography of Travel & Tourism". Cengage Learning – Google Books द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Payday Loans | Quick Cash Advances". 2018-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-03 रोजी पाहिले.
  3. ^ https://www.nationmaster.com/country-info/profiles/Taiwan/Religion
  4. ^ "The World Factbook". Central Intelligence Agency. 3 जून, 1995 – Google Books द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Buddhism in Taiwan - Wikipedia". en.m.wikipedia.org.
  6. ^ Sakya, Madhusudan (3 जून, 2011). "Current Perspectives in Buddhism: Buddhism today : issues & global dimensions". Cyber Tech Publications – Google Books द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)