इ.स. २०२०
Appearance
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे - २०४० चे |
वर्षे: | २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ - २०२३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०२० हे इसवी सनामधील २०१९ वे, २१व्या शतकामधील २०वे तर २०२० च्या दशकामधील पहिले वर्ष आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पूर्वानुमानित घडामोडी
[संपादन]- १७ जुलै - मंगळ २०२०
- २४ जुलै - २०२० उन्हाळी ऑलिंपिक
- १८ ऑक्टोबर - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०२०
- ३ नोव्हेंबर - २०२० अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक
मृत्यू
[संपादन]जानेवारी
[संपादन]- १० जानेवारी - काबूस बिन सैद अल सैद - ओमान देशाचे सुलतान[१]
- १७ जानेवारी - बापू नाडकर्णी - भारतीय क्रिकेट खेळाडू[२][३]
- १९ जानेवारी - मन सूद - भारतीय क्रिकेट खेळाडू[४]
- २१ जानेवारी
- हेदी बॅकउचे, ट्युनिसियाचे ६वे पंतप्रधान
- तेंगीझ सिगुआ, जॉर्जियाचे २रे पंतप्रधान
- २६ जानेवारी - कोबे ब्रायंट - अमेरिकन बास्केटबॉलपटू[५][६]
- ३० जानेवारी - विद्या बाळ - मराठी लेखिका व संपादक[७]
- ३१ जानेवारी - जेनेझ स्टॅनोव्हनिक, समाजवादी लोकतांत्रिक स्लोव्हेनियाचे १२वे राष्ट्रपती
फेब्रुवारी
[संपादन]- २५ फेब्रुवारी - होस्नी मुबारक, इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष[८]
एप्रिल
[संपादन]- १ एप्रिल - टोनी लेविस, डकवर्थ-लुईस नियमाचे जनक
- २९ एप्रिल - इरफान खान, चित्रपट अभिनेता
- ३० एप्रिल
- ऋषी कपूर, चित्रपट अभिनेता
- चुन्नी गोस्वामी, माजी फुटबॉल आणि क्रिकेटपटु [९]
मे
[संपादन]- १७ मे - रत्नाकर मतकरी, लेखक
- २९ मे
- अजित जोगी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री
- बेजान दारूवाला, ज्योतिषी
- ३१ मे - वाजिद खान, संगीतकार
जून
[संपादन]- ६ जून - ई हमसाकोया, माजी फुटबॉल खेळाडू
- ७ जून - चिरंजिवी सरजा, चित्रपट अभिनेता
- १३ जून
- वसंत रायजी, भारताचे ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू,
- मॅट पूरे, न्यू झीलंडचे माजी क्रिकेट खेळाडू
- १४ जून - सुशांत सिंह राजपूत, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता (आत्महत्या केली) [१०][११]
- १६ जून - हरिभाऊ माधव जवळे, राजकारणी, महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आणि दोन वेळचे लोकसभा खासदार
- २५ जून - शरद जांभेकर, शास्त्रीय गायक
जुलै
[संपादन]- १ जुलै - एव्हर्टन वीक्स, वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू [१२]
- २८ जुलै - कुमकुम, अभिनेत्री
ऑगस्ट
[संपादन]- ५ ऑगस्ट - शिवाजीराव निलंगेकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
- १६ ऑगस्ट - चेतन चौहान, माजी क्रिकेटपटु [१३]
सप्टेंबर
[संपादन]- १२ सप्टेंबर - जॉन फाहे, जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेचे- वाडाचे माजी अध्यक्ष
- २१ सप्टेंबर - आंगरिता शेर्पा, गिर्यारोहक
ऑक्टोबर
[संपादन]- १४ ऑक्टोबर - जॉन रीड, माजी ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू
संदर्भ
[संपादन]- ^ "Oman's Sultan Qaboos dies: state media". Al Jazeera. 11 January 2020. 10 January 2020 रोजी पाहिले.
- ^ "Former India allrounder Bapu Nadkarni dies aged 86". ESPN Cricinfo. 17 January 2020 रोजी पाहिले.
- ^ https://kheliyad.com/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%b7-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3/
- ^ Former India Test batsman Man Mohan Sood passes away
- ^ "Kobe Bryant: Basketball legend dies in helicopter crash". BBC News Online. January 26, 2020 रोजी पाहिले.
- ^ https://kheliyad.com/kobe-bryant/
- ^ "Veteran social activist and feminist writer Vidya Bal no more". हिंदुस्तान टाइम्स. January 30, 2020. 2020-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 30, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Egypt's former president Hosni Mubarak dies at 91". www.aljazeera.com. 25 February 2020 रोजी पाहिले.
- ^ https://kheliyad.com/%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a6%e0%a4%be/
- ^ https://kheliyad.com/the-untold-story/
- ^ https://kheliyad.com/sushant-singh-cricket-movie/
- ^ https://kheliyad.com/sir-everton-weekes-west-indies-cricket/
- ^ https://kheliyad.com/covid-19-affected-athletes/
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |