सुशांत सिंह राजपूत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुशांत सिंह राजपूत
जन्म २१ जानेवारी, १९८६ (1986-01-21) (वय: ३४)
पाटणा, बिहार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २००८ - चालू

सुशांत सिंह राजपूत (जन्म: २१ जानेवारी १९८६) हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. दूरचित्रवाणी माध्यमातून कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या सुशांतने २०१३ सालच्या काय पोछे ह्या चित्र्पटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका टीपा
2013 काय पो छे इशान नामांकन—फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
2013 शुद्ध देसी रोमान्स रघू राम
2014 पी.के. सर्फराझ सहाय्यक अभिनेता
2015 डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी! व्योमकेश बक्षी
2016 एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी महेंद्रसिंह धोनी

बाह्य दुवे[संपादन]