कोबे ब्रायंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोबे ब्रायंट
Kobe Bryant Disney Parade.jpg
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व अमेरिकन
जन्मदिनांक २३ ऑगस्ट, १९७८ (1978-08-23) (वय: ३९)
जन्मस्थान फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका
उंची ६ फूट ६ इंच
वजन ९३ किलो
खेळ
खेळ बास्केटबॉल
संघ लॉस एंजेल्स लेकर्स

कोबे बीन ब्रायंट हा एक अमेरिकन बास्केटबॉलपटू आहे. कोबे ब्रायंट नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या लॉस एंजेल्स लेकर्स ह्या क्लबसाठी बास्केटबॉल खेळतो.