Jump to content

१९८३ क्रिकेट विश्वचषक गट अ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्या पानावर १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यांची माहिती दिली आहे. अ गटात इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यू झीलंड हे चार संघ होते. या पैकी इंग्लंड आणि पाकिस्तान बाद फेरी साठी पात्र ठरले.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २० ४.६७१ बाद फेरीत बढती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२ ४.०१४
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२ ३.९२७ स्पर्धेतून बाद
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.७५२

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

गट अ सामने

[संपादन]

इंग्लंड वि न्यू झीलंड

[संपादन]
९ जून १९८३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२२/६ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१६ (५९ षटके)
ॲलन लॅम्ब १०२ (१०५)
मार्टिन स्नेडन २/१०५ (१२ षटके)
मार्टिन क्रोव ९७ (११८)
बॉब विलिस २/९ (७ षटके)
इंग्लंड १०६ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

पाकिस्तान वि श्रीलंका

[संपादन]
९ जून १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३३८/५ (६० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८८/९ (६० षटके)
झहिर अब्बास ८२ (८१)
अशांत डिमेल २/६९ (१२ षटके)
पाकिस्तान ५० धावांनी विजयी.
सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान, स्वॉन्झी
सामनावीर: मोहसीन खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • अतुल समरसेकरा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


इंग्लंड वि श्रीलंका

[संपादन]
११ जून १९८३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३३३/९ (६० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८६ (५८ षटके)
डेव्हिड गोवर १३० (१२०)
अशांत डिमेल २/६२ (१२ षटके)
गाय डि आल्विस ५८ (५१)
व्हिक मार्क्स ५/३९ (१२ षटके)
इंग्लंड ४७ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, टाँटन
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

न्यू झीलंड वि पाकिस्तान

[संपादन]
११-१२ जून १९८३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३८/९ (६० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८६ (५५.२ षटके)
ब्रुस एडगर ४४ (१०७)
अब्दुल कादिर ४/२१ (१२ षटके)
अब्दुल कादिर ४१* (६८)
रिचर्ड हॅडली ३/२० (९ षटके)
न्यू झीलंड ५२ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: अब्दुल कादिर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे राखीव दिवशी (१२ जून १९८३ रोजी) न्यू झीलंडच्या डावाच्या उरलेल्या ५६ षटकांचा खेळ झाला.
  • जॉन ब्रेसवेल (न्यू) आणि अब्दुल कादिर (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


इंग्लंड वि पाकिस्तान

[संपादन]
१३ जून १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९३/८ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९९/२ (५०.४ षटके)
झहिर अब्बास ८३ (१०४)
बॉब विलिस २/२४ (१२ षटके)
ग्रेम फाउलर ७८* (१५१)
रशीद खान १/१९ (७ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: झहिर अब्बास (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


श्रीलंका वि न्यू झीलंड

[संपादन]
१३ जून १९८३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०६ (५६.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०९/५ (३९.२ षटके)
रंजन मदुगले ६० (८७)
रिचर्ड हॅडली ५/२५ (१०.१ षटके)
जॉफ हॉवर्थ ७६ (७९)
अशांत डिमेल २/३० (८ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, ब्रिस्टल
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.


न्यू झीलंड वि इंग्लंड

[संपादन]
१५ जून १९८३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२३४ (५५.२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३८/८ (५९.५ षटके)
डेव्हिड गोवर ९२* (१२३)
रिचर्ड हॅडली ३/३२ (१० षटके)
जेरेमी कोनी ६६* (१४४)
बॉब विलिस ४/४२ (१२ षटके)
न्यू झीलंड २ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: जेरेमी कोनी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.


श्रीलंका वि पाकिस्तान

[संपादन]
१६ जून १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३५/७ (६० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२४ (५८.३ षटके)
इम्रान खान १०२* (१३३)
अशांत डिमेल ५/३९ (१२ षटके)
सिदाथ वेट्टीमुनी ५० (१२७)
अब्दुल कादिर ५/४४ (१२ षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: अब्दुल कादिर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

पाकिस्तान वि इंग्लंड

[संपादन]
१८ जून १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३२/८ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३३/३ (५७.२ षटके)
जावेद मियांदाद ६७ (१००)
व्हिक मार्क्स २/४५ (१२ षटके)
ग्रेम फाउलर ६९ (९६)
मुदस्सर नझर २/३४ (१२ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
सामनावीर: ग्रेम फाउलर (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


न्यू झीलंड वि श्रीलंका

[संपादन]
१८ जून १९८३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८१ (५८.२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८४/७ (५२.५ षटके)
मार्टिन स्नेडन ४० (५५)
अशांत डिमेल ५/३२ (१२ षटके)
रॉय डायस ६४* (१०१)
मार्टिन स्नेडन २/५८ (१०.५ षटके)
श्रीलंका ३ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
सामनावीर: अशांत डिमेल (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

श्रीलंका वि इंग्लंड

[संपादन]
२० जून १९८३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३६ (५०.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३७/१ (२४.१ षटके)
सिदाथ वेट्टीमुनी २२ (४९)
पॉल ॲलॉट ३/४१ (१०.४ षटके)
ग्रेम फाउलर ८१ (७७)
अशांत डिमेल १/३३ (१० षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: बॉब विलिस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

पाकिस्तान वि न्यू झीलंड

[संपादन]
२० जून १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६१/३ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५० (५९.१ षटके)
झहिर अब्बास १०३* (१२१)
जेरेमी कोनी २/४२ (१२ षटके)
जेरेमी कोनी ५१ (७८)
मुदस्सर नझर ३/४३ (१२ षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.