१९८३ क्रिकेट विश्वचषक गट ब
Appearance
ह्या पानावर १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या ब गटातील सामन्यांची माहिती दिली आहे. ब गटात ऑस्ट्रेलिया, भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज हे चार संघ होते. या पैकी भारत आणि वेस्ट इंडीज बाद फेरी साठी पात्र ठरले.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | ६ | ५ | १ | ० | ० | २० | ४.३०८ | बाद फेरीत बढती |
भारत | ६ | ४ | २ | ० | ० | १६ | ३.८७० | |
ऑस्ट्रेलिया | ६ | २ | ४ | ० | ० | ८ | ३.८०८ | स्पर्धेतून बाद |
झिम्बाब्वे | ६ | १ | ५ | ० | ० | ४ | ३.४९२ |
बाद फेरीसाठी पात्र
स्पर्धेतून बाद
गट ब सामने
[संपादन]झिम्बाब्वे वि ऑस्ट्रेलिया
[संपादन] ९ जून १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- झिम्बाब्वेचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- इंग्लंडच्या भूमीवर झिम्बाब्वेने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- अली शाह, अँडी पायक्रॉफ्ट, डेव्हिड हॉटन, डंकन फ्लेचर, ग्रँट पॅटरसन, इयान बुट्चार्ट, जॅक हेरॉन, जॉन ट्रायकोस, केव्हन करान, पीटर रॉसन आणि विन्स हॉग (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय मिळवला. संपूर्ण सदस्य देशाला एकदिवसीय सामन्यात पराभूत करणारा झिम्बाब्वे दुसरा असोसिएट देश ठरला. झिम्बाब्वेला १९९२ मध्ये कसोटी दर्जा देण्यात आला.
भारत वि वेस्ट इंडीज
[संपादन] ९-१० जून १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे राखीव दिवशी (१० जून १९८३ रोजी) वेस्ट इंडीजच्या डावातील ३८ षटकांचा खेळ झाला.
वेस्ट इंडीज वि ऑस्ट्रेलिया
[संपादन] ११-१२ जून १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे राखीव दिवशी (१२ जून १९८३ रोजी) उर्वरीत खेळ झाला.
झिम्बाब्वे वि भारत
[संपादन] ११ जून १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- भारत आणि झिम्बाब्वे ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- रॉबिन ब्राउन (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया वि भारत
[संपादन]झिम्बाब्वे वि वेस्ट इंडीज
[संपादन] १३ जून १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- जेराल्ड पेकओव्हर (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
वेस्ट इंडीज वि भारत
[संपादन]ऑस्ट्रेलिया वि झिम्बाब्वे
[संपादन] १६ जून १९८३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज
[संपादन]
भारत वि झिम्बाब्वे
[संपादन]भारत वि ऑस्ट्रेलिया
[संपादन]वेस्ट इंडीज वि झिम्बाब्वे
[संपादन]