Jump to content

आग्रा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा भुईकोट किल्ला भारताच्या आग्रा शहरात आहे. यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध ताजमहाल येथून अडीच किमी अंतरावर आहे या किल्ल्याला काही इतिहासकार चार भिंतीनी घेरलेली प्रासाद महाल नगरी म्हणतात .

Quick facts: देश, प्रकार … मानचित्र हे भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण किल्ला आहे. भारताचे मुगल सम्राट बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगज़ेब येथे राहत होते, तसेच येथूनच पूर्ण भारतावर शासन करत होते. येथे राज्यातील सर्वाधिक खजाना, सम्पत्ति आणि टंकसाळ होती. येथे विदेशी राजदूत, यात्री आणि उच्च पदस्थ लोकांचे येणे जाणे जाने चालू असायचे ज्यांनी भारताचा इतिहास रचला.

इतिहास हा एक विटांचा किल्ला आहे. जो चौहान वंशच्या राजपूतांकडे होता. याचे प्रथम विवरण 1080 ई० मध्ये आहे जेव्हा महमूद गजनवीच्या सेने ने या वर कब्ज़ा केला होता. सिकंदर लोदी (1487-1517), दिल्ली स

ल्तनतचा प्रथम सुल्तान होता ज्याने आगराची यात्रा केली आणि त्याने या किल्ल्याची दुरुस्ती १५०४ ई० मध्ये करून घेतली. आणि या किल्ल्यात काही काळ राहिला होता. सिकंदर लोदी ने याला १५०६ ई० मध्ये राजधानी बनविले. आणि येथूनच शासन केले. त्याचा मृत्यू पण याच किल्लयात 1517 मध्ये झाला. नंतर त्याच्या मुलाने म्हणजेच इब्राहिम लोदी ने नऊ वर्षा पर्यंत पानिपतच्या पहिल्या युद्धात (1526) जोपर्यंत तो मारला गेला नाही तो पर्यंत यानेच गादी सांभाळली. त्याने आपल्या काळात येथे मस्जिद आणि विहीरी बनविल्या.

पानीपत नंतर मुगलांनी या किल्ल्यावर पण कब्ज़ा केला होता तसेच येथील अफाट संपत्ती वर पण. या सम्पत्तित एक हीरा पण होता जो नंतर कोहिनूर हीरा या नावाने प्रसिद्ध होता. तेव्हा किल्या मध्ये इब्राहिमच्या स्थाना वर बाबर आले. सन 1530 मध्ये हुमायुंचे राज्याभिषेक झाले. हुमायुं याच वर्षी बिलग्राम मध्ये शेरशाह सूरी बरोबर हारले. किल्यावर त्याने कब्ज़ा केला. या किल्ल्यावर अफगानांचा कब्ज़ा पांच वर्षांपर्यंत होता ज्याला शेवटी मुगलांनी 1556 मध्ये पानिपतच्या द्वितीय युद्धात हरवले. याची केन्द्रीय स्थिति पाहता, अकबर ने याला आपली राजधानी बनवण्याचे निश्चित केले आणि सन 1558 मध्ये आला. त्याचे इतिहासकार अबुल फजल ने लिहिले आहे की हा किल्ला एक विटांचा किल्ला होता, ज्याचे नाव बादलगढ़ होते. हे तेव्हा खस्ता हालत मध्ये होता आणि अकबराला हे परत बनवावे लागले. ज्याला त्याने लाल बलुआ दगडांनी निर्मण करून घेतले. याची नींव मोठे वास्तुकारांनी केली याला आतून विटांनी बनवून घेतले, आणि बाहेरहून बाहेरच्या आवरणासाठी लाल बलुआ पत्तह्र लावण्यात आले. याच्या निर्माण कार्यात चौदह लाख चव्वेचाळीस हजार कारीगर आणि मजदूर कामगारांनी आठ वर्षांपर्यंत मेहनत घेतली, तेव्हा सन 1573 मध्ये हे बनून तयार झाले.

अकबरचा पंतू शाहजहां ने या स्थळाली वर्तमान रूपात पोहचवले. असे म्हणटले जाते की शाहजहां ने जेव्हा अापल्या प्रिय पत्नी साठी ताजमहल बनवले, तेव्हा तो प्रयत्नशील होता की इमारत श्वेत संगमरवरच्या असाव्यात ज्यात सोने आणि कीमती रत्न जड़लेले असावे. त्याने किल्ल्याच्या निर्माण वेळी अनेक जुन्या इमारती आणि भवन तोडण्यात यावे असे आदेश केले, कारण की किल्ल्यात त्याला फक्त त्याने बनवून घेतलेल्या इमारतीच ठेवायच्या होत्या.

अापल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसांत शाहजहांला त्याच्या पुत्र औरंगज़ेब ने याच किल्ल्यात बनविले होते. एक अशी शिक्षा जी किल्ल्याच्या महिलांची विलासिता पाहता तेवढी कडक नाहीए. हे पण म्हणटले जाते की शाहजहॉंचा मृत्यू किल्ल्याच्या मुसम्मन बुर्ज मध्ये ताजमहलला पाहता पाहता झाली. या बुर्जच्या संगमरवरच्या झरोख्यातून ताजमहलचे खूपच सुंदर दृश्य दिसतात. किल्ला १८५७ के प्रथम भारतीय स्वतंत्रता संग्राम समयी युद्ध स्थली भी बनला. त्या नंतर भारतातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य समाप्त झाले, आणि एक लगभग शताब्दी पर्यंत ब्रिटेनचे पूर्ण शासन चालले त्या नंतर सरळ स्वातंत्र्यच मिळाले.

खाका

मुसम्मन बुर्जच्या आतले दृश्य, जेथे शाहजहां ने अापल्या जीवनाचे अंतिम सात वर्ष ताजमहलला पाहत, आपल्या मुलाच्या आणि उत्तराधिकारी औरंगज़ेबच्या नज़रबंदी मध्ये घालवले. आगाराच्या किल्ल्याला वर्ष 2004 मध्ये आग़ाखां वास्तु पुरस्कार दिले गेले आणि भारतीय डाक विभागा ने 28 नोव्हेंबर,2004 या महान क्षणाच्या स्मृति मध्ये एक डाकतिकिट पण काढले होते. या किल्ल्याचे एक अर्ध-वृत्ताकार नकाशा आहे याची चहुबाजूंनी असलेली भिंत सत्तर फीट ऊंच आहे यात दुहेरी परकोटे आणि मध्य भागात भारी बुर्ज सम अंतराल वर आहेत याच्या बरोबरच तोपांचे झरोखे, आणि रक्षा चौकी पण बनलेले आहेत. याच्या चार कोनांवर चार द्वार स्थित आहे ज्यातील एक खिजड़ी द्वार, नदीच्या बाजूला उघडते.

याच्या दोन द्वारला दिल्ली गेट आणि लाहौर गेट म्हणटले जाते.(लाहौर गेटला अमरसिंह द्वार पण म्हणले जाते) शहरच्या बाजूचा दिल्ली द्वार, चारीपैकीम भव्यतम आहे. याच्या आत एक आणि द्वार आहे ज्याला हाथी पोल म्हणतात. ज्याच्या दोन्ही बाजूंना दोन वास्तवाकार पाषाण हत्तीची मूर्ति आहे ज्यांचे स्वार रक्षक पण उभे आहेतएक द्वार से खुलने वाला पुर, जो खाई पर बना है, व एक चोर दरवाजा, इसे अजेय बनाते हैं।

स्मारक स्वरूप दिल्ली गेट, सम्राटचे औपचारिक द्वार होते ज्याला भारतीय सेने द्वारा (पैराशूट ब्रिगेड) किल्ल्याच्या उत्तरी भागासाठी छावनी रूपात प्रयोग केले जात आहे. दिल्ली द्वार जन साधारण साठी खुल्ले नाहीत. पर्यटक लाहौर द्वारातून प्रवेश करू शकतो याला लाहौरच्या दिशेला(अब पाकिस्तान में) मुख असल्याने असे नाव दिले आहे.

स्थापत्य इतिहासाच्या दृष्टि ने, हे स्थळ अति महत्त्वपूर्ण आहे. अबुल फज़ल लिहितात की येथे जवळपास पाच शे सुंदर इमारती,बंगाली व गुजराती शैली में बनलेल्या आहेत. बरेच श्वेत संगमरवर प्रासाद बनवण्या हेतु ने ध्वस्त केले.जास्त करून ब्रिटिशांनी 1803 ते 1862च्या मध्ये बैरेक बनवण्यासाठी तोडुन टाकून दिले. वर्तमान मध्ये दक्षिण-पूर्वी दिशेला मुश्किलीने तीस इमारती बाकी राहिल्या. त्यात दिल्ली गेट, अकबर गेट आणि एक महल-बंगाली महल – अकबरची प्रतिनिधि इमारत आहेत.

अकबर गेट अकबर दरवाज़ाचे जहांगीर ने नाव बदलून अमर सिंह द्वार केले. हे द्वार, दिल्ली-द्वार सारखा आहे. दोन्ही ही लाल बलुआ दगडा ने बनले आहे.

बंगाली महल पण लाल बलुआ दगडाने ने बनले आहे. आणि आता दोन भागात-- अकबरी महल व जहांगीरी महल मध्ये विभागले गेले आहेत.

येथे अनेक हिन्दू आणि इस्लामी स्थापत्यकलाचे मिश्रण पाहावयास मिळते. तसेच अनेक इस्लामी अलंकरणांमध्ये तो इस्लाम मध्ये हराम (वर्जित) नमूने पण मिळतात, जैसे—अज़दहे, हाथी आणि पक्षी, जेथे बऱ्याचवेळा इस्लामी अलंकरणांमध्ये ज्यामितीय नमूने, लिखाइयां, आयतें इत्यादी फलकांच्या सजावटी मध्ये दिसते.

आगरा किल्ल्याचा आतील विन्यास आणि स्थळ हा भुईकोट किल्ला भारताच्या आग्रा शहरात आहे. यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध ताजमहाल येथून अडीच किमी अंतरावर आहे या किल्ल्याला काही इतिहासकार चार भिंतीनी घेरलेली प्रासाद महाल नगरी म्हणतात .

Quick facts: देश, प्रकार … मानचित्र हे भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण किल्ला आहे. भारताचे मुगल सम्राट बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगज़ेब येथे राहत होते, तसेच येथूनच पूर्ण भारतावर शासन करत होते. येथे राज्यातील सर्वाधिक खजाना, सम्पत्ति आणि टकसाल होती. येथे विदेशी राजदूत, यात्री आणि उच्च पदस्थ लोकांचे येणे जाणे जाने चालू असायचे ज्यांनी भारताचा इतिहास रचला.

इतिहास हा एक विटांचा किल्ला आहे. जो चौहान वंशच्या राजपूतांकडे होता. याचे प्रथम विवरण 1080 ई० मध्ये आहे जेव्हा महमूद गजनवीच्या सेने ने या वर कब्ज़ा केला होता. सिकंदर लोदी (1487-1517), दिल्ली स

ल्तनतचा प्रथम सुल्तान होता ज्याने आगराची यात्रा केली आणि त्याने या किल्ल्याची मरम्म्त १५०४ ई० मध्ये करून घेतली. आणि या किल्लयात राहिला होता. सिकंदर लोदी ने याला १५०६ ई० मध्यै राजधानी बनविले. आणि येथूनच देशावर शासन केले. त्याचा मृत्यू पण याच किल्लयात 1517 मध्ये झाला. नंतर त्याच्या मुलाने म्हणजेच इब्राहिम लोदी ने नौ वर्षा पर्यंत पानिपतच्या प्रथम युद्धात (1526) जोपर्यंत तो मारला गेला नाही तो पर्यंत यानेच गादी सांभाळली. त्याने अापल्या काळात येथे मस्जिद आणि विहीरी बनविल्या.

खास़ महल l अंगूरी बाग - ८५ वर्ग मीटर, ज्यामितिय प्रबंधित उद्यान दीवान-ए-आम - मध्ये मयूर सिंहासन या तख्ते ताउस स्थापित होता याचा प्रयोग सामान्य जनते बरोबर बोलण्यात आणि त्यांची फरयाद ऐकण्यात होत होता. दीवान-ए-ख़ास -चा प्रयोग आणि त्यांच्या उच्च पदाधिकारी लोकांची गोष्ठी आणि मंत्रणा साठी केला जात होता. जहॉंगीरचा काळा सिंहासन याचे वैशिष्ट्ये होते. स्वर्ण मंडप - बंगाली झोंपड़ीच्या आकाराची छत असलेले सुंदर मंडप जहॉंगीरी महल - अकबर द्वारा आपल्याप मुलाला जहॉंगीर साठी निर्मित खास महल - श्वेत संगमरमर निर्मित हे महल, संगमरमर रंगसाजीचे उत्कृष्ट उदाहरण आहे मछली भवन - तलाव आणि फव्वारांनी सुसज्जित, अन्त:पुर (जनानखाने)च्या उत्सवासाठीचा मोठा घेरा मीना मस्जिद- एक छोटी मस्जिद मोती मस्जिद - शाहजहॉंची वैयक्तिक मस्जिद मुसम्मन बुर्ज़ - ताजमहलच्या बाजूचे उन्मुख आलिन्द (छज्जे) वाला एक मोठा अष्टभुजाकार बुर्ज़ नगीना मस्जिद - आलिन्द बरोबीने दरबाराच्या महिलांसाठी निर्मित मस्जिद, ज्याच्या आत जनाना मीना बाज़ार होता ज्यात फक्त महिलाच सामान विकू शकतात. नौबत खाना - जेथे राजाचे संगीतज्ञ वाद्ययंत्र वाजवत महल - येथे राजाची पत्नी आणि उपपत्नी राहत होती. शाही बुर्ज़ - शाहजहॉंचा वैयक्तिक कार्य क्षेत्र शाहजहॉं महलl - शाहजहॉं द्वारा लाल बलुआ दगडाचे महलच्या रूपान्तरणचा प्रथम प्रयत्न शीश महल - शाही लहान जड़ाऊ दर्पणांनी सुसज्जित राजसी वस्त्र बदलण्याचा कमरा इतर उल्लेखनीय तथ्य आगरा येथील किल्ल्याला याच्या अपेक्षाकृत खूप छोट्या दिल्लीच्या लाल किल्ल्या ने भ्रमित नाही केले पाहिजे. मुगलांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याला कधी किल्ला नाही म्हणटले त्याला लाल हवेली म्हणत. भारताचेचे पंतप्रधानांनी येथील प्राचीरहून 15 ऑगस्ट ला, स्वतंत्रता दिवसच्या निमित्ताने ,प्रति वर्ष, देशाच्या जनतेला सम्बोधित करतात. सर अर्थर कॉनन डायल, प्रसिद्ध अंग्रेज़ी कादंबरी लेखकचे शेर्लॉक होम्स रहस्य कादंबरी द साइन ऑफ फोर मध्ये, आगराच्या किल्ल्याचे मुख्य दृश्य आहे. प्रसिद्ध मिस्री पॉप गायक हीशम अब्बासच्या अलबम हबीबी द मध्ये आगराचा किल्ला दाखवला आहे.

मिर्ज़ा राजे जय सिंह के संग “पुरंदर संधि”च्या अनुसार, शिवाजी आगरा 1666 मध्ये आले, आणि औरंगज़ेबला दीवान-ए-खास मध्ये भेटले. त्याच्या अपमान करण्यासाठी, त्यांच्या स्तरापेक्षा काही खालच्या स्तराचा आसन दिले. ते अपमानित होण्याच्यापूर्वीच त्यांनी दरबार सोडून दिले. नंतर त्यांना जयसिंहच्या भवनात 12 मई,1666ला नज़रबंद केले. त्यांची एक ओजपूर्ण अश्वारोही मूर्ति, किल्ल्याच्या बाहेर लावली आहे.

हा किल्ला मुगल स्थापत्य कलाचा एक आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते. येथे स्पष्ट झाले, की कसे उत्तर भारतीय दुर्ग निर्माण, दक्षिण भारतीय दुर्ग निर्माण पेक्षा भिन्न असायचे. दक्षिण भारतातील अधिकांश दुर्ग, सागर किनाऱ्यावर निर्मित आहेत.

एज ऑफ ऐम्पायर – 3चे विस्तार पैक एशियन डाय्नैस्टीज़, मध्ये आगराच्या किल्ल्याला भारतीय सभ्यताच्या पांच अाश्चर्या पैकी एक दाखवले आहे, ज्याला जिंकल्यावरच पुढच्या स्तरावर जाता येते. एक वेळा बनल्यावर तो खेळाडूला सिक्केंचे जहाज पाठवत राहतो. वर्ज़न मध्ये अनेक अन्य वैशिष्ट्ये ही आहेत.

बाहेरील कडे यूनेस्कोच्या सूची मध्ये आगरीचा किल्ला विश्व धरोहर स्थळ ऑनलाइन भ्रमण – किल्ल्याच्या इमारतीचे व भवनाचा 360° पैनोरामा दृश्य दीवान-ए-आमचा 360° पैनोरामा दृश्य लाल किल्ल्याचा विश्व धरोहर स्तर निश्चित ठेवण्याचे केन्द्र – मिली राजपत्र लेख 16 मई – 31 मई,2004 आगराच्या किल्ल्यातचे चित्र बैकपेपर ट्रिप अराउण्ड इण्डियातून आगरा चित्र दीर्घा आगराच्या किल्ल्याचा डाक-तिकिट आगराचा किल्ला ('प्रापर्टी संसार' नावातील हिंदी ब्लाग) स्रोत

बाह्य दुवे

[संपादन]