सदस्य:Shivashree
Appearance
“ | I think of the Middle Path of Buddha. Whey do they find it so difficult to follow? Why such passion, and at all wrong places?
|
” |
सुस्वागतम
मराठी विकिपेडियामधील माझ्या घरी आपले स्वागत आहे. खरं तर मी इंग्रजी विकिपेडियावर सक्रिय आहे, पण आता जरा मातृभाषेकडे लक्ष द्यावं असं म्हणतोय. सध्या तरी इथे येणं अधुनमधुनच होईल. संपर्कासाठी हजार वाटा आहेत.
५००+ | ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ५०० संपादने पूर्ण केली आहेत. |
اردو | ही व्यक्ती उर्दू भाषेतील प्राथमिक लेख निर्माण करू शकते. |
माझी लेखयादी
मी सुरूवात केलेल्या व महत्त्वपुर्ण योगदान दिलेल्या लेखांची यादी. यावरून कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल व माझ्या लिखाणपद्धतीबद्दल काही अंदाज बांधता येईल.
|
मराठी विकिपीडियावर बौद्ध धर्म विषयक लेखन केल्याबद्दल हे विकिनिशाण सदस्य:Shivashree यांना प्रदान करण्यात येत आहे.