टी.एस. सत्यन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तंबरहल्ली सुब्रमण्य सत्यनारायण अय्यर (टी.एस. सत्यन)(जन्मः - मृत्यू:डिसेंबर १३, २००९:म्हैसूर) हे एक नामवंत छायाचित्रपत्रकार होते. त्यांना छायाचित्रकारीतील त्यांच्या कार्याबद्दल इ.स. १९७७चा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "T S Satyan passes away".