धर्मानंद दामोदर कोसंबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धर्मानंद कोसंबी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
धर्मानंद कोसंबी
धर्मानंद दामोदर कोसंबी.jpg
जन्म ऑक्टोबर ९, इ.स. १८७६
मृत्यू जून, १९४७ (वय Missing required parameter 1=month!)
सेवाग्राम, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र समाजशास्त्र, साहित्य
भाषा मराठी
विषय बौद्ध तत्त्वज्ञान, पाली भाषा
अपत्ये दामोदर धर्मानंद कोसंबी

आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचेपाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्‍यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. भारतीय संख्याशास्त्रज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी [१]हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.[२]

जन्म[संपादन]

धर्मानंद कोसंबी यांचा जन्म दक्षिण गोव्यातील सांखोल येथे झाला.[३] गोवा ही तेव्हा पोर्तुगीजांची वसाहत होती.

प्रकाशित साहित्य[संपादन]

पुस्तकाचे शीर्षक वर्ष (इ.स.) भाषा विषय/वर्णन
जातककथा अनेक भाग मराठी बुद्धकथा
निवेदन मराठी आत्मचरित्र
भगवान बुद्ध इ.स. १९४० मराठी
(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित)
बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
बोधि-सत्व (नाटक) मराठी
नाटक
विसुद्दीमग्ग पाली
पाली ग्रंथ

चरित्रे[संपादन]

  • संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी (अशोक चौसाळकर)


बाह्य दुवे[संपादन]

धर्मानंद कोसंबी ह्यांच्या समग्र साहित्याचे संकेतस्थळ


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ डिंगणकर, डॉ मधुसूदन वि (२१ एप्रिल २०१६). भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी. नागपूर, महाराष्ट्र: नचिकेत प्रकाशन.
  2. ^ Kosambi, Dharmanand (1976). Dharamananda : acarya Dharamanand Kosambi atmacaritra ani caritra. Gova Hind Asosieshan.
  3. ^ "धर्मानंद दामोदर कोसंबी यांचे संक्षिप्त चरित्र" (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)