झलकारीबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झलकारीबाई ही . एका सामान्य दलित कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाई यांनी आपल्या शौर्याने आणि बुद्धीचातुर्याने लक्ष्मीबाईंच्या निकटवर्तीयांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. एप्रिल ४ १८५८ रोजी ह्यु रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता झलकारीबाई यांच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यु रोजच्या सैन्याशी युद्ध केले.

संदर्भ[संपादन]