१९६६ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाचवी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बँकॉक, थायलंड
ध्येय Ever Onward
भाग घेणारे संघ १६
खेळाडू १,९४५
खेळांचे प्रकार १४
उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर
सांगता समारंभ २० डिसेंबर
उद्घाटक राजा भूमिबोल
< १९६२ १९७० >


१९६६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची पाचवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९६६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलतैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आले.


सहभागी देश[संपादन]


पदक तक्ता[संपादन]

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
जपान ध्वज जपान ७८ ५३ ३३ १६४
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया १२ १८ २१ ५१
थायलंड ध्वज थायलंड ११ १४ १२ ३७
मलेशिया ध्वज मलेशिया १८
भारत ध्वज भारत ११ २१
इराण ध्वज इराण १७ ३१
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया १२ ३३
Flag of the Republic of China तैवान १८
इस्रायल ध्वज इस्रायल ११
१० Flag of the Philippines फिलिपिन्स १५ २५ ४२
११ पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
१२ म्यानमार ध्वज म्यानमार
१३ सिंगापूर ध्वज सिंगापूर १२
१४ व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
१५ सिलोन
१६ हाँग काँग ध्वज हाँग काँग
एकूण १४० १४० १७० ४६०

बाह्य दुवे[संपादन]