Jump to content

क्यीव ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्यीव ओब्लास्त
Київська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

क्यीव ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
क्यीव ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय क्यीव
क्षेत्रफळ २८,१३१ चौ. किमी (१०,८६१ चौ. मैल)
लोकसंख्या १७,२७,८००
घनता ६१.४ /चौ. किमी (१५९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-32
संकेतस्थळ http://www.kyiv-obl.gov.ua

क्यीव ओब्लास्त (युक्रेनियन: Київська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात बेलारूस देशाच्या सीमेजवळ वसले आहे. ह्या ओब्लास्तचे मुख्यालय युक्रेनची राजधानी क्यीव येथेच आहे. तसेच बोरीस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा युक्रेनमधील सर्वात मोठा विमानतळ ह्याच ओब्लास्तात स्थित आहे.

१९८६ साली दुर्घटनाग्रस्त झालेले अणुऊर्जाकेंद्र ह्याच ओब्लास्तमध्ये स्थित होते. ह्या केंद्राजवळ वसवलेले प्रिपियात हे ५०,००० लोकसंख्येचे गाव दुर्घटनेनंतर पूर्णपणे निर्वासित करण्यात आले.

बाह्य दुवे

[संपादन]