पोल्ताव्हा ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोल्ताव्हा ओब्लास्त
Полтавська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Poltava Oblast.svg
ध्वज
Coat of Arms of Poltava Oblast.svg
चिन्ह

पोल्ताव्हा ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
पोल्ताव्हा ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय पोल्ताव्हा
क्षेत्रफळ २८,७४८ चौ. किमी (११,१०० चौ. मैल)
लोकसंख्या १५,४४,०८५
घनता ५३.७ /चौ. किमी (१३९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-53
संकेतस्थळ http://www.obladmin.poltava.ua

पोल्ताव्हा ओब्लास्त (युक्रेनियन: Полтавська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]