खेर्सन ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खेर्सन ओब्लास्त
Херсонська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Kherson Oblast.svg
ध्वज
Coat of Arms of Kherson Oblast.png
चिन्ह

खेर्सन ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
खेर्सन ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय खेर्सन
क्षेत्रफळ २८,४६१ चौ. किमी (१०,९८९ चौ. मैल)
लोकसंख्या ११,२६,०००
घनता ३९.६ /चौ. किमी (१०३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-65
संकेतस्थळ http://www.oda.ck.ua

खेर्सन ओब्लास्त (युक्रेनियन: Херсонська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या दक्षिणेला काळा समुद्र तर आग्नेयेला अझोवचा समुद्र आहेत.


बाह्य दुवे[संपादन]